नवीन इंटरनेट कनेकशन घेताय? किंवा आधी असलेले इंटरनेट सर्व्हिसमुळे खूप नाखुश आहात? चांगला सर्व्हिस प्रोव्हायडर कसा निवडवा? तर चला पाहूया काही महत्वाच्या गोष्टी:
सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व्हिस, जर कितीही चांगले इंटरनेट असले आणि जर कधी काही कारणामुळे नेट गेले आणि सर्व्हिस नीट भेटत नसेल तर त्या नेटचा काही उपयोग नाही. त्यामुळे नवीन कनेकशन घेतल्यावर काही दिवसांनी फीडबॅकसाठी तुमच्या प्रोव्हायडरला कॉल करा त्यामुळे तिथे तुम्हाला क्वालिटी आणि सर्विस अशा दोन्ही गोष्टी सामजतील.
तुम्ही जे प्लॅन घेणार आहात त्याचे डेटा लिमिट मर्यादित आहे की अमर्यादित याची खात्री करावी त्यामुळे मोबाईल डेटा संपतो तसे इथे होणार नाही.
काही लोकांचे जॉब टाइम रात्रीचे असते, अनेक स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थी रात्री जागून अभ्यास करत असतात. जर रात्रीचे नेट गेले तर काय करावे? तुमच्या प्रोव्हायडरला जरूर विचारावे की रात्री इंटरनेट सर्व्हिस भेटू शकेल का?
तुमचा प्रोव्हायडर जो राउटर किंवा मोडेम देत आहे त्याला किती वर्ष वॉरेंटी आहे. जर मोडेमला काही झाल्यास तो किती दिवसात बदलून भेटेल याची खात्री करून घ्यावी.
अशाप्रकारे आपण या महत्वाच्या गोष्टींची दखल आधीच घेतली तर आपल्याला नंतर पच्छाताप करावा लागणार नाही.
आमच्याकडून इंटरनेट कनेकशन का घ्यावे?
गेल्या 2 वर्षाहून अधिक कालावधीत आम्ही इंटरनेट एक्स्पर्टसोबत काम केलेले आहे. त्यामुळे लोकांना चांगल्याप्रकारे सर्व्हिस देऊ शकलो.
ग्रामीण भागात इंटरनेट देणे खूप कठीण असते, आता गावातील विद्यार्थी आमच्या प्रयत्नामुळे त्यांचा ऑनलाईन अभ्यास करू शकत आहेत.
त्यानंतर अभिषेक मराठे आता ऑनलाईन ट्रेडिंग आमच्या चांगल्या इंटरनेटमुळे करू शकत आहेत.
गावातील अनेक लोकांना आम्ही इंटरनेट दिले त्यामुळे त्यांना मोबाइलला नीट रेंज भेटत नसली तरी त्यांना इंटरनेटमुळे ऑनलाईन गोष्टीसाठी काहीही अडथळा येत नाही.
आमच्याकडून तुम्हाला काय मिळते?
फ्री राउटर 3 वर्षे वॉरेंटी असलेला राउटर त्यामध्ये तुम्हाला 1 वर्ष तुमहाला स्पॉट रिप्लेसमेंट म्हणजेच तुमच्या राउटरला 1 वर्षांमध्ये काही झाल्यास काहीही प्रश्न न विचारता नवीन राउटर भेटेल. आणि पुढील 2 वर्षे रिपेअर वारेंटी.
नाईट इंटरनेट सर्व्हिस, यामध्ये रात्रीसुद्धा आमच्याकडून तुम्हाला काही अडथळा आल्यास आम्ही मदत करतो.
कॉल सपोर्ट 24x7 यामध्ये कॉलवरच तुम्हाला मदत केली जाते. यामध्ये कधी कधी कॉलवरच 50% पेक्षा जास्त अडथळे गेले आहेत.
फ्री लाईफ टाइम्स सपोर्ट यामध्ये जोपर्यंत तुमचे आमच्याकडे कनेकशन आहे तोपर्यंत तुम्हाला फ्री सर्व्हिस दिली जाते त्यामध्ये कोणतेही व्हिसिट चार्जेस किंवा एक्सट्रा चार्जेस आम्ही घेत नाहीत.
त्यामुळे तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष भेटू शकता, व्हाट्स ऍप किंवा कॉल करून माहिती घेऊ शकता.
संपर्क: +919766604490 / +919823365840
पत्ता: "पंचशील", बँक ऑफ इंडियाजवळ, गोडे हॉस्पिटलमागे, देवरुख 415804