मनापासून हार्दिक आभार ... समस्त परिवर्तन पॅनल
संस्थेच्या प्रगतीसाठी काय करता येईल यासाठी आपल्या सकारात्मक सुचना parivartanpanel.iitb @gmail.com या इमेलवर पाठवू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक मार्फत आपण आम्हाला तुमचा अभिप्राय कळवू शकतात.
आपल्या सकारात्मक सुचना आम्ही जाहीरनाम्यात समाविष्ठ तर करुच... पण प्रत्यक्ष राबवण्यासाठी देखील आम्ही कटीबध्द आहोत.
टिप: वरील अनेक मुद्दे जागेअभावी सविस्तरपणे लिहीले नाही आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही मुद्दयाची सविस्तर माहिती किंवा आकडेवारीसह स्पष्टीकरण हवे असल्यास आपण आम्हाला कधीही संपर्क साधु शकता.