आयआयटी (मुंबई) पगारदार कामगारांची सहकारी पतपेढी
पंचवार्षिक निवडणुक (२०२२ ते २०२७)
निवडणुक दिनांक : १५ जुलै २०२२ (शुक्रवार)
मनापासून हार्दिक आभार ... समस्त परिवर्तन पॅनल
आयआयटी (मुंबई) पगारदार कामगारांची सहकारी पतपेढी
पंचवार्षिक निवडणुक (२०२२ ते २०२७)
निवडणुक दिनांक : १५ जुलै २०२२ (शुक्रवार)
प्रामाणिक, पारदर्शक कारभारासाठी आणि संस्थेच्या उज्ज्वल प्रगतीसाठी "परिवर्तन" हाच एकमेव पर्याय
प्रिय सभासद बंधू आणि भगिनींनो..
सस्नेह नमस्कार
आपण सभासद असलेल्या आयआयटी क्रेडीट सोसायटीची पंचवार्षिक निवडणुक (२०२२ - २०२७), शुक्रवार दिनांक १५ जुलै २०२२ रोजी होणार आहे.
आपल्या क्रेडीट सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे व प्रामाणिकपणे चालावा आणि सभासदांच्या आर्थिक विकासाबरोबरच, संस्थेच्या प्रगतीचा वेग वाढावा यासाठी आम्ही सर्व समविचारी ११ सभासद परिवर्तन पॅनेल च्या माध्यमातुन ही निवडणुक लढवत आहोत.
परिवर्तन ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे तरी आपण, सारासार विचार करून संपूर्ण परिवर्तन पॅनेलला मतदान करून आम्हाला विजयी करावे व सोसायटीला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हावे हीच आपणास आपुलकीची आणि नम्र विनंती.
कृपया आपलें मत देताना संपूर्ण परिवर्तन पॅनेलला द्यावे, जेणेकरून समविचारी संचालक मंडळ पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकतील आणि सदस्यांच्या हिताचे निर्णय घेऊ शकतील.
परिवर्तन पॅनल - उमेदवारांची माहिती
आवश्यक माहिती :-
प्रत्येक मतदाराला जास्तीत जास्त / एकूण ११ (अकरा) मते देता येतील
१. खुला प्रवर्ग (OPEN CATEGORY) - ६,
२. इतर मागासवर्गीय (OBC) - १,
३. महिला राखीव (LADIES) - २,
४. अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) - १ आणि
५. भटक्या/विमुक्त जाती (NT) - १)
कोणत्याही कॅटेगरीत असलेल्या जागांपेक्षा जास्त मते दिल्यास ती मतपत्रिका बाद (DISQUALIFY) होते.
आपल्या परिवर्तन पॅनलच्या सर्व ११ उमेदवारांची निशाणी ही टेलीफोन (TELEPHONE) आहे.