● पद्मजा गृह उद्योग...
..सप्रेम नमस्कार!..शुभ दीपावली.!.
..आज आमची आपल्याला ओळख करून देतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे..आम्ही आपल्या सर्व पारंपारिक सणासुदीला आणि सांस्कृतिक समारंभांना लागणाऱ्या वेगवेगळ्या कलात्मक वस्तूंचे उत्पादन व निर्मिती करतो..
1) आकर्षक टेराकोटा मातीच्या विविध रंगीबेरंगी राजस्थानी हस्त कलाकुसर व कोंदण केलेल्या सुशोभित टिकाऊ आणि बॉशेबल पणत्या..
2) टेराकोटा मातीने तयार केलेल्या बहुरंगी विविध आकाराच्या सुबक आणि आकर्षक कलात्मक पांच दिव्यांच्या प्लेट्स आणि आर्टिफॅक्ट्स
3) प्रवेशद्वारी सुस्वागत करण्यासाठी कमलपात्रात लावण्यात येणाऱ्या सुवासिक टी लाइट्स व विविधरंगी फ्लोटिंग पणत्या..
4) शाडू मातीने तयार केलेली विविध प्रकारची मिनिएचर्स..रुखवत, पंगतीतले केळ्याचे भोजन पान, मिठाईचे ताट, श्रीगणेश, अष्टविनायक, शिवाजी व दिवाळीत किल्यावरची मावळे आदी..
5) टेबलावर व इतरत्र डिस्प्ले करण्यासाठी उपयुक्त अशा सुबक व सुवासिक रंगीबेरंगी विविध आकाराराच्या जेल/रेग्युलर मेणबत्या
6) सुगंधी हात वळणीच्या मसाला अगरबत्ती.. केवडा, दवणा, चंदन, पानडी आणि विविध सुवासिक वासांच्या मसाला अगरबत्ती व नॅचरल गुगुळ, लोंबन सम्बरानी धूप व अगरबत्ती...
7) लटकन कप कंदील..वेगवेगळ्या आकर्षक डिझाईनचे बहुरंगी कंदील..
● सौंदर्य प्रसाधने..
8) स्पेशल सुगंधित उटणे..14 शुद्ध आयुर्वेदिक घटक द्रव्यांनी बनवलेले उटणे मसाला..
9) हर्बल मेहेंदी मसाला..शुद्ध आयुर्वेदिक घटक द्रव्यांनी बनवलेला खास हर्बल मेहेंदी मसाला.
10) हर्बल सुगंधी पॅक्स..आपला मुखचंद्रमा सुंदर, आकर्षक आणि आपले सौन्दर्य अधिक खुलवून दिसण्यासाठी बनवलेले खास हर्बल फेस पॅक्स..
11) नैसर्गिक हर्बल/आयुर्वेदिक द्रव्यांनी बनवलेले खास अंगकांती साबुण..
12) लेटेस्ट जनरेशन सुवासिक अत्तर आणि परर्फ्युम्स..
1) गुगल लोकेशन..
Padmaja Gruh Udyog
https://maps.app.goo.gl/q5ovSUUhdk2CDEMq5
2) गुगल वेबसाईट..
Bodas Chaitanya: https://sites.google.com/view/padmaja-gruh-udyog/home
● संपर्क : सौ अनिता बोडस..9867029106 आणि चैतन्य बोडस..9004336905
instagram.com/padmaja_gruh_udyog?utm_medium=copy_link padmaja_gruh_udyog