सर्व प्रथम महा निसर्गोपचार परिषद अमरावती मध्ये आपले हार्दिक स्वागत !
सर्व प्रथम महा निसर्गोपचार परिषद अमरावती मध्ये आपले हार्दिक स्वागत !
महाराष्ट्रात व इतर राज्यातून येत असलेल्या भरगोस प्रतिसाद बद्दल आम्ही आपले आभारी आहोत परिषदेमार्फत केल्या गेलेल्या सर्वेक्षणात ९८% निसर्गोपचार केंद्र व दवाखाने क्लीनिक्स मध्ये आपल्या चिकित्सा साधनांची व संसाधनांची कमतरता दिसून आली कारण होते कि सहज उपलब्द होत नाही किंवा खूप महाग असल्याने घेऊ शकलेलो नाही.
म्हणून परिषदेसमोर असा मुद्दा आल्या नंतर याची सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी आपल्या संकेतस्थळावरून परिषदेच्या सदस्य व निसर्गोपचारकांना सहज उपलब्ध करून देण्या संदर्भात उपाययोजना करण्यात आली आहे.
आपल्या मागणीप्रमाणे आपल्या पत्त्यावर ते पोहचवण्याची सोय करण्यात येईल.
पुस्तकांची यादी
उपलब्ध साहित्यांची यादी
कोटेशन
अधिक माहिती साठी संपर्क :-
ई-मेल किंवा वॉट्स अँप करू शकता ८२७५२९७०९०