दररोज: सकाळी 07:00 — रात्री 9:00
पंचकर्म सत्रे: पूर्व-अपॉइंटमेंट आवश्यक (कालावधी 60–120 मिनिटे)
दर गुरुवार: सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 02 वाजेपर्यंत हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार तसेच औषधांवर 20 टक्के सूट देण्यात येणार ( श्री गजानन महाराज मंदिर, शिराजगाव रोड यांचा वतीने)
टीप: डॉक्टर आपत्कालीन रजा/विशेष शिबिरे/वर्कशॉप असल्यास वेळेमध्ये बदल होऊ शकतो. कृपया आगाऊ पुष्टी करा.
वैद्यकीय अहवाल, पूर्वीची औषधे व अॅलर्जीची माहिती अपॉइंटमेंटवेळी सोबत आणा.
वृद्ध/अपंग रुग्णांसाठी व्हीलचेअर सुविधा उपलब्ध (आगाऊ कळवा).
पेमेंट: रोख/यूपीआय स्वीकारले जातील.