नमस्कार आपण इलेक्ट्रिक बाइक घेऊन आपल्या भारत साठी आपल्या सर्वांसाठी आणि येणाऱ्या पिढीला एक सुदृढ निरोगी आयुष्य देण्यासाठी आपण एक चांगलं काम करत आहोत * वायू प्रदूषण * ध्वनि प्रदूषण * एक्सीडेंट { जीवाची हनी } गाडीचा स्पीड कमी असल्यामुळे या माध्यमातून नकळत चांगलं काम घडतय