MyST is a different perspective of astronomy (and NOT astrology) what is currently known as कुण्डली.
This app will provide a snapshot of orrery at the moment.
So far, this app is able to generate the view, but not when's and where's; which still depends on user input
MyST हे कुण्डलीतील खगोलशास्त्र पाहण्यासाठी जमवलेला अनुप्रयोग(app) आहे.
हा अनुप्रयोग ग्रहस्थिती दाखवतो; पत्रिकेतील नव्हे, तर अवकाशातील.
सध्यातरी MyST मध्ये ग्रहस्थिती दाखवता येत असली, तरी कोणत्या वेळी कोणता ग्रह कुठे होता, यावर काम सुरू आहे.
संज्ञा (Terms)
संज्ञा
Term
माहिती
Information
ग्रह
planet
घर
sector
क्रम
track
पृथ्वी
Earth
रवी
Sun
चंद्र
Moon
राहु
ep1
राहु, ही चंद्राच्या कक्षेतील अशी जागा आहे, जिथे चंद्र असताना सूर्यग्रहण होऊ शकते.
eclipse point 1, an imaginary point in orbit of Moon, where Moon can cause eclipse of Sun
केतु
ep2
केतू, ही चंद्राच्या कक्षेतील अशी जागा आहे, जिथे चंद्र असताना चंद्रग्रहण होऊ शकते.
eclipse point 1, an imaginary point in orbit of Moon, where Moon is eclipsed by Earth
बुध
Mercury
शुक्र
Venus
मंगळ
Mars
गुरू
Jupiter
शनि
Saturn