आपल्या मंडळातील अनेक दानशूर लोक खास गणपतीसाठी नित्यनियमाने देणगी देत असतात. कधी कोणी त्यांच्या नातवंडांच्या नावाने तर कोणी प्रिया व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ  गणपतीला देणगी देत असतात.  जर हि देणगी योग्य वेळेत अगोदर मिळाली तर त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे करता येईल. तसेच कोणाला गणपती पूजेचा मान हवा असेल, किंवा अन्य कुठल्याही प्रकारे मंडळाला आर्थिक मदत करायची असेल तर त्वरित आपण पुढील ई-मेल पैसे झेल करावे.

Make Cheque Payble to - MMPGH


Zelle - MMPGHTR@gmail.com

गणपतीच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र मंडळ सादर करत आहे शास्त्रीय संगीताची अनोखी मैफिल..हिंदुस्तानी शास्त्रीय,नाट्यगीते,अभंग,सुगम संगीत 

दिनांक - ६ ऑक्ट २०२४, रविवार 

वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

ठिकाण - चिन्मय मिशन, अमरनाथ

तिकिट - https://mmpgh.page.link/Classical24

गणपती बाप्पा मोरया!!!

Previous Events