PRIN. DR. ADVAIT JOSHI
Welcome to Mahavir Mahavidyalaya, Kolhapur established in 1970 is one of the reputed institutions in Kolhapur and is affiliated to Shivaji University, Kolhapur. Since inception, it has been working with a vision of empowering students with higher learning and research capabilities through value based education and working for better education for better society. Though the college is in urban area, majority of the students of the college are from rural area. Most of them are from socially disadvantaged and economically backward sections and minority communities. The institute is a recognized as a Jain Religious Minority College. The college was accredited with A (CGPA 3.11) grade in September, 2017 in its 3rd cycle by NAAC, Bangalore.
The college has been running B. A. B. Ed. (Four year Integrated) Course since 1985 that has produced a number of quality teachers in the jurisdiction of Shivaji University, Kolhapur.
The college is recipient of certificate of merit for securing the first rank in faculty of education in urban category. The students of B. A. B. Ed. and M.A. (Psychology) regularly figure in the merit list of Shivaji University. A teacher from Department of Geography has received Barrister P. G. Patil Ideal Teacher Award in 2015-16 by Shivaji University, Kolhapur.
दि.१७ व १८ डिसेंबर २०२५ बी.ए. भाग-३ व बी.ए. बी.एड.भाग २ मधील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल गोवा या ठिकाणी आयोजित केली होती .
कलंगुट बीच येथे सहलीमाध्ये सहभागी विद्यार्थी
Sé Catedral de Santa Catarina Church
Basilica of Bom Jesus Church
आग्वादा फोर्ट
शांतादुर्गा मंदिर
बालाजी मंदिर
मंगेशी मंदिर
मंगेशी मंदिर
नेव्हल एव्हिएशन म्युझीयम ,गोवा
नेव्हल एव्हिएशन म्युझीयम ,गोवा
नेव्हल एव्हिएशन म्युझीयम ,गोवा मधील विमानाची अंतर्गत रचना
गोवा सायन्स सेंटर मधील Planetorium
गोवा सायन्स सेंटर मधील 3D theatre
गोवा सायन्स सेंटर मधील Puzzle सोडवताना विद्यार्थी
भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय , कोल्हापूर चा परिसर ग्रीन कॅम्पस अंतर्गत सुशोभित केला. या कार्याचे कौतुक मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर अमोल येडगे साहेब यांनी केले.
बी.ए. भाग १ मधील विद्यार्थ्यांनी जलावरण या विषयावर PPT च्या माध्यमातून सादरीकरण केले.
विषुवदिना निमित्त विद्यार्थ्यांनी PowerPoint च्या माध्यमातून विषुववृतीय प्रदेशाविषयी माहिती दिली.
रामलिंग ,धुळोबा , बाहुबली ,खिद्रापूर याठिकाणी एक दिवशीय सहलीचे आयोजन केले होते.
रामलिंग मंदिर
बिरदेव मंदिर
श्री. धुळेश्वर मंदिर आळते
बाहुबली
श्री. नारायण रानगे भूगोल विभागाचे माजी विद्यार्थी आहेत.
शेळकेवाडी ता. करवीर हे गाव १०० % सौरउर्जा वापरणारे गाव असूनअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ग्राम सर्वेक्षणासाठी निवड केली आहे.
२९/०३/२०२५ रोजी बी.ए.भाग-३ बी.ए.बी.एड भाग ४ च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ घेण्यात आला.
शुभेच्छा समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत झाडाला पाणी घालून करताना मान्यवर
शुभेच्छा समारंभ प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करताना भूगोल अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा सानिका पाटील
शुभेच्छा समारंभ प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करताना भूगोल अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा सानिका पाटील
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर
शुभेच्छा समारंभ प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ऋतुराज सूर्यवंशी
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी
शुभेच्छा समारंभ प्रसंगी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी
२७/०३/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण विभाग ,महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व कमला कॉलेज ,कोल्हापूर आयोजित " आवाजाची कार्यशाळा " या कार्यशाळेत दोन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .
०५/०२/२०२५ रोजी कृषी पर्यटन केंद्र ,बोरगाव ,सज्जनगड ,ठोसेघर धबधबा याठिकाणी आयोजित सहल
कृषी पर्यटन केंद्र ,बोरगाव येथे आनंद घेताना विद्यार्थी
ठोसेघर धबधबा ( सातारा ) येथे सहलीत सहभागी विद्यार्थी
सज्जनगड जवळील बोरणे गावातील पुरातन वस्तू संग्रहालयास विद्यार्थ्यांनी भेट दिली.
कृषी पर्यटन केंद्र ,बोरगाव येथील माहित संकलन करताना विद्यार्थी
दि. २४ .०१ .२०२५ रोजी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित "QGIS Basics" या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग
दि. १८ .०१ .२०२५ रोजी वेंगुर्ला ,सावंतवाडी येथे आयोजित केलेली एकदिवसीय शैक्षणिक सहल
दि. १८ .०१ .२०२५ रोजी वेंगुर्ला ,सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक
दि. १८ .०१ .२०२५ रोजी वेंगुर्ला ,सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी विद्यार्थी व प्राध्यापक
वेंगुर्ला येथील रेडीचा गणपती मंदिर
वेंगुर्ला येथील रेडीचा गणपती मंदिर दर्शन
सावंतवाडी येथील गुरुवर्य वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालयास भेट
शिरोडा बीच येथे सहलीत सहभागी दिव्यांग विद्यार्थी व प्राध्यापक
शिरोडा बीच येथे विद्यार्थ्यांनी टिपलेला सूर्यास्त
दि. १४ .०१ .२०२५ रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत, भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची संदर्भ पुस्तकांची ओळख व्हावी या उद्देशाने संदर्भ पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी श्री.आ.दे.शि.प्र.मंडळाच्या संचालिका सौ.डॉ.सुषमा जी. रोटे , मा.प्रमोद खंडागळे केंद्रीय ब्युरो ,क्षेत्रीय कार्यालय ,कोल्हापूर, विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
दि. १४ .०१ .२०२५ रोजी केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय ,कोल्हापूर व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन केले होते.
श्री.आ.दे.शि.प्र.मंडळाच्या संचालिका सौ.डॉ.सुषमा जी. रोटे , यांचे स्वागत करताना प्र.प्राचार्या डॉ.उषा पाटील
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.मधुकर पाटील आपले विचार मांडताना
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेच्या संचालिका मा.डॉ.सुषमा रोटे आपले मनोगत व्यक्त करताना
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र.प्राचार्या डॉ.उषा पाटील
कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक
दि. २८.१२ .२०२४ रोजी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन . यावेळी मा. अभिजित कापसे संचालक ,आ.दे.शि.प्र. मंडळ,कोल्हापूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि. २७.१२ .२०२४ रोजी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन . यावेळी अनिल देशमुख ( दैनिक पुढारी ), विजय पाटील ( दैनिक पुण्यनगरी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि. २६.१२ .२०२४ रोजी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन . यावेळी तहसीलदार विजय पवार तहसीलदार सामान्य प्रशासन,जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि. ०७ .१२ .२०२४ रोजी बी.व्होक ( अग्रीकल्चर) व भूगोल विभागाच्या संयुक्त विद्यमाने मृदा दिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन
दि. ०५.०९.२०२४ रोजी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय ,तहसील कार्यालय यांना भेटी देऊन मान्यवरांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दि. ०३.०९.२०२४ रोजी भूगोल अभ्यास मंडळाचे उद्घाटन आर्ट्स कॉमर्स कॉलेज,वाघोली येथील भूगोल विभागप्रमुख मा.डॉ. ज्योतिराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दि. ०३.०९.२०२४ रोजी अन्नधान्ये ,कडधान्ये ,मसाले व तेलबिया यांचे पोस्टर प्रदर्शन मांडण्यात आले.या पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन मा.तानाजी साळुंखे संचालक,जानकी अग्रो.टुरीझम बोरगाव सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.
दि. ३१.०८.२०२४ रोजी महावीर ग्रीन क्लबच्या वतीने आयोजित " पाणी बचतीबाबत माझी भूमिका" या विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते मांडली.
भूगोल विभागातील बी.ए. भाग -३ व बी.ए.बी.एड भाग -४ या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल दि.१३ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित केली होती. शैक्षणिक सहलीमध्ये वाई, पाचगणी महाबळेश्वर प्रतापगड,रायगड, ,गणपतीपुळे ,रत्नागिरी, पावस ,कुणकेश्वर, देवगड,सिंधुदुर्ग, मालवण व गोवा या ठिकाणांना भेटी दिल्या
पाचगणी टेबल लँड
राजकोट किल्ला ,सिंधुदुर्ग
गणपतीपुळे बीच
रॉक गार्डन ,सिंधुदुर्ग
राजमाता जिजाऊ समाधी ,पाचाड रायगड
किल्ले प्रतापगड
चवदार तळे,महाड,रायगड
२४ जानेवारी २०२४ रोजी विवेकानंद कॉलेज , कोल्हापूर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग
२३ जानेवारी २०२४ रोजी राजर्षी शाहू कॉलेज , कोल्हापूर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा सहभाग
२० जानेवारी २०२४ रोजी बी.ए.भाग १ व २ च्या विद्यार्थ्यांची मालवण सिंधुदुर्ग येथील अभ्यास सहलीमध्ये सहभागी व विद्यार्थी व प्राध्यापक
१६ जानेवारी २०२४ रोजी भूगोल दिनानिमित्त पोस्टरप्रदर्शनाचे उद्घाटन करताना
मा.माधुरी परीट ,प्रकल्प संचालक , जलजीवन मिशन ,जिल्हा परिषद कोल्हापूर
१६ जानेवारी २०२४ रोजी भूगोल विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ( कनिष्ट गट) उद्घाटन करताना मा.माधुरी परीट ,प्रकल्प संचालक , जलजीवन मिशन ,जिल्हा परिषद कोल्हापूर
१७ जानेवारी २०२४ रोजी भूगोल विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ( कनिष्ट गट) उद्घाटन करताना मा.माधुरी परीट ,प्रकल्प संचालक , जलजीवन मिशन ,जिल्हा परिषद कोल्हापूर
१९ ऑक्टोबर २०२३ रोजी मृद सर्वेक्षण केंद्र कोल्हापूर येथे अभ्यास भेट
२९ सप्टेंबर २०२३ रोजी कास पठार येथील अभ्यास सहलीत सहभागी विद्यार्थी
१६ सप्टेंबर रोजी २०२३ ओझोन दिनानिमित्त ओझोनचे महत्व सांगताना बी.ए.भाग.१ ची विद्यार्थिनी सानिया चौगुले
१६ सप्टेंबर रोजी २०२३ ओझोन दिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी
१६ सप्टेंबर रोजी २०२३ ओझोन दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन करताना विद्यार्थी
विजयसिंह यादव कॉलेज,पेठ वडगाव मधील विषयाच्या विद्यार्थ्यांची भूगोल विभागास भेट
बी.ए.भाग -३ व बी.ए.बी.एड भाग ३ स्वागत समारंभ ३१.०८.२०२३
बी.ए.भाग-३ व बी.ए.बी. एड.भाग -4 मधील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल ०९.०३.२०२३
बी.ए.भाग-३ व बी.ए.बी. एड.भाग -4 मधील विद्यार्थ्यांची ग्रामसर्वेक्षण करणेसाठी सडोली पैकी कारभारवाडी गावास अभ्यासभेट ०९.०३.२०२३
बी.ए.भाग-३ व बी.ए.बी. एड.भाग -३ मधील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ ३०.११.२०२२
बी.ए.भाग-३ व बी.ए.बी. एड.भाग -३ व ४ मधील विद्यार्थ्याची शिवाजी विद्यापीठास भेट २८.११.२०२२
बी.ए.भाग-2 व बी.ए.बी. एड.भाग -२ अभ्यास भेट २०२२
( राधानगरी व दाजीपुर अभयारण्य)२३.११.२०२२
बी.ए.भाग-२ व बी.ए.बी. एड.भाग -२अभ्यास भेट २०२२
( मृदा सर्वेक्षण केंद्रास भेट )१६..११.२०२२
बी.ए.भाग-३ व बी.ए.बी. एड.भाग -४अभ्यास भेट २०२२
( मार्लेश्वर ,रत्नागिरी अरवली ( गरम पाण्याचा झरा) गणपतीपुळे ,पावस)
गणपतीपुळे येथील गणेश मंदिर
बर्की ता. शाहुवाडी येथे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमांतर्गत अभ्यास भेट
अग्रणी महाविद्यालय योजना एकदिवसीय कार्यशाळा हरित उर्जा : सद्यस्थिती आणि भविष्यातील आव्हाने
महावीर महाविद्यालय,कोल्हापूर
भूगोल विभाग
आयोजित
ऑनलाईन एकदिवसीय कार्यशाळा
बी.ए.भाग ३ भूगोल सुधारित अभ्यासक्रम कार्यशाळा (पेपर ९ व १२)
दिनांक:२७ फेब्रुवारी२०२१
GEOGRAPHY DAY
14.01.2021
भूगोल दिनानिमित्त मा. कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांना शुभेच्छा देताना भूगोल विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक
भूगोल दिनानिमित्त मा. प्र.कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांना शुभेच्छा देताना भूगोल विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक
भूगोल दिनानिमित्त आयोजित भित्तीपात्रीकेचे उद्घाटन करताना डॉ.एस.के.पवार सोबत प्राचार्य आर.पी.लोखंडे,डॉ.अरुण पाटील, डॉ.शशिकांत पाटील व विद्यार्थी
भूगोल दिनानिमित्त आयोजित भूगोल विषयातील भविष्यातील संधी या विषयावरील व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ.प्रशांत पाटील डॉ.एस.के.पवार सोबत प्राचार्य आर.पी.लोखंडे,डॉ.अरुण पाटील, डॉ.शशिकांत पाटील व विद्यार्थी
भूगोल दिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना डॉ.एस.के.पवार सहयोगी प्राध्यापक, भूगोल अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर
भूगोल दिनानिमित्त आयोजित " भूगोल विषयातील भविष्यातील संधी या विषयावरील व्याखानामध्ये मार्गदर्शन करताना डॉ.प्रशांत पाटील सहायक प्राध्यापक, भूगोल अधिविभाग,शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर
भूगोल दिनानिमित्त प्रा.डॉ.संभाजी शिंदे भूगोल विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांना शुभेच्छा देताना भूगोल विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक
शैक्षणिक वर्षं 2018-19 च्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी करताना मा. प्राचार्य आर.पी.लोखंडे व सहभागी प्राध्यापक, विद्यार्थी
दि.20 ऑगस्ट 2018 रोजी अक्षय ऊर्जा दिनानिमित्य प्रा.शैलेन्द्र सडोलीकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन
02 सप्टेंबर 2018 रोजी एकदिवसीय वर्षा सहल बर्की (शाहुवाडी) येथे आयोजित करण्यात आली होती.
दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी पाणी बचत या विषयावर आयोजित भीत्तीपत्रक प्रदर्शनामध्ये उपस्थित मा.बुधाजीराव मुळीक, मा.दशरथ पारेकर, संस्थेचे सचिव, इतर प्राध्यापक व विध्यार्थी
दि.8 फेब्रुवारी 2019 रोजी पाणी - वास्तव व चिंतन या विषयावर मा.बुधाजीराव मुळीक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बी.ए.3 व बी.ए.बी.एड 4 मधील विद्यार्थ्याच्या शुभेच्छा समारंभ प्रसंगी प्रा.डॉ.एस.डी.शिंदे (अध्यक्ष भूगोल अभ्यास मंडल,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दि.14 जानेवारी 2019 रोजी भूगोल दिनानिमित्त भूगोल शिक्षकांची मुलाखती घेताना विध्यार्थी
दि.14 जानेवारी 2019 रोजी भूगोल दिनानिमित्त भूगोल शिक्षकांची मुलाखती घेताना विध्यार्थी
ब्रिगेडियर डोग्रा, इतर आर्मी ऑफिसर समवेत प्राचार्य व इतर प्राध्यापक यांनी भूगोल विभागास भेट दिली
बी.ए.3 व बी.ए.बी.एड 4 मधील विद्यार्थी ग्रामसर्वेक्षण अंतर्गत वसगडे ता.करवीर येथे भेट दिली.
भूगोल विभागाच्या वतीने आयोजित अभ्यास सहलीमध्ये सहभागी बी.ए.भाग 3 व बी.ए.बी.एड. भाग 4 मधील सहभागी विद्यार्थी
भूगोल विभागाचा माजी विध्यार्थी वैभव गाडे याची पोलिस निरीक्षक पदी निवड झाले बद्दल विभागाच्या वतीने सत्कार
शहाजी महाविद्यालय येथे आयोजित भित्तिपत्रिका स्पर्धेत विद्यार्थ्यांना द्वितीय क्रमांक मिळवले बद्दल अभिनंदन करताना भूगोल विभाग प्रमुख डॉ. अरुण पाटील
भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्राचार्य.डॉ.आर.पी.लोखंडे, विभागप्रमुख डॉ.अरुण पाटील, शशिकांत पाटील, रामदास तुरुके, गणेश गिरी व विद्यार्थी