Shri Sambhajirao Govind Sul
Secretary
Shri Nagnath Ramchandra Sul
Principal
Prof. Tanaji Vitthalrao Bhosale
Head of Department of Political Science
Mr.D.B.SALGAR
NE SDO OFFICE AUSA RENAPUR
MY GOV (Campus Ambassador)
प्रत्येकाच्या संग्रही असावा असा ऐतिहासिक दस्तावेज. मराठवाडा मुक्तीगाथा. Pdf स्वरूपात.
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी श्री युवराजजी पाटील यांनी पुढाकार घेवून जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाजी ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मराठवाडा मुक्तीगाथा लातूर विशेष हा मराठवाड्याच्या मुक्ती संग्रामाचा समग्र इतिहास मांडणारा दस्तावेज आता आपणास pdf स्वरूपात उपलब्ध करण्यात आलेला आहे.
पुढील अनेक वर्ष हा स्मृतिग्रंथ दीपस्तंभाप्रमाणे इतिहास संशोधक, चिकित्सक आणि वाचकांना प्रेरित करीत राहील..............
महात्मा गांधी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर
येथे आज दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला मा. प्राचार्य सुळ सर यांच्या परवानगीने 9 वी 10 वी 11 वी 12 वी च्या विद्यार्थींना हात कसे धुवावेत याचे याचे प्रात्यक्षिक मा. प्रा.तानाजी भोसले सर यांनी केले त्याच सोबत प्रा. दिलीप केंद्रे सर, प्रा प्रल्हाद गुरमे सर, श्री कांबळे सर, चादर सर व विद्यार्थी इत्यादींनी सहभाग घेतला ।
what is a digital ebook library?
"A digital library, also known as an e-library, is a collection of documents in an organized digital form, available on the internet or on disks. The purpose of an e-library is to store, access, and manage magazine articles, books, audio files, images, and video files."
Shri Dilip Kashinath Kendre
subject:- History,Geography
Shri:- Kachpure Prakash Vithoba
Subject:- Math,Science
Shri:-Gajre Anant Sopanrao
Subject:- Math,Science
Shri Kale Somnath Machhindra
Subject:- Hindi,Itihas
Shri :-Uttareshwar arun chadar Political Science
अशी काही पुस्तके असतात
जी तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा बदलून टाकतात.
एक प्रचंड मौल्यवान पुस्तक.
हुशार कुणाला म्हणावे? जो परीक्षेत जास्त मार्क घेतो त्याला?
किंवा जो प्रत्येक क्षणी जागरुकतेने वागतो त्याला?
'होशियार' या फारसी शब्दाचा अर्थ 'जागरुक व्यक्ती', असा आहे.
आता वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेलच.
जागरुक असलेली माणसेच आयुष्यात काही तरी भव्य काम करून जातात. तुम्हालाही खरोखर हुशार' आणि खडबडून जागे व्हायचे असेल तर पंकज कोटलवार यांचे 'सत्ता आणि शक्ती' हे अद्भुत पुस्तक सूर्याइतकाच लख्ख प्रकाश तुमच्यासाठी घेऊन आले आहे.
सत्ता आणि शक्तीने जगाचे वाटोळे केलेले आपण अनेकदा पाहिले. कारण या दोन्ही गोष्टी अनेकदा दुष्टांच्या हाती येतात. दुष्टांच्या हातीच का येतात? तर त्यासाठी आवश्यक रहस्ये दुष्ट लोक लवकर माहीत करून घेतात.
या काळात सज्जन लोक काय करतात? फक्त तक्रारी, टीका आणि आळस. नेमका यावरच लेखकाने प्रखर हल्ला चढवला आहे.
प्रत्येक चांगल्या माणसाने या पुस्तकातील रहस्ये माहीत करून घ्यावीत आणि सत्ता व शक्तीचे लगाम हाती घ्यावेत. तरच जगाचे भले होण्याची शक्यता आहे.
सबकुछ सीखा तुमने
अब सीखो होशियारी
About me
Tell your students more about yourself. What made you decide to be a teacher? What are you excited about for the upcoming semester?
Resources
Help students and parents help themselves by making resources easily accessible.