संपर्क व मदत कक्ष

सदर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी महामंडळाने खालील अधिका-यांची नियुक्ती केलेली असुन सदरचे अधिकारी आपल्या व सहा. निबंधक सह. संस्था कार्यालय तालुका तसेच शेतकरी उत्पादक कंपनी / विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेशी संपर्क साधुन खताची मागणी रोखीने घेऊन कृषी निविष्ठा पुरवठा करनेबाबत समन्वय अधिकारी म्हणून कामकाज करणार आहे. सदरच्या समन्वय अधिकारी यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांचा व भ्रमणध्वनी तपशील खालील तक्त्यात नमुद केला आहे.

संपर्क


राज्य व्यवस्थापक

(Agri business Expert / Agri Input Supply)

श्री पी. एस. जाधव: 9987091579


श्री.सचिन कुंभार

उस्मानाबाद , सोलापूर, लातूर

8669084005

श्री. दिपक बेदरकर


संपूर्ण विदर्भ


9860869462

श्री. विकास खाडे


पुणे, कोकण व पुणे हेड ऑफिस

9834323949

श्री.पी.एच. पाटील

सांगली , कोल्हापूर,सातारा


9422622679

श्री. डी.डी. कुलकर्णी


औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड

9422702250

श्री.एम.सी. पाटिल


जलगाव, धुळे, नंदुरबार

8275481237