Privacy Policy — मराठी बुद्धीचाचणी

Effective date: 29 September 2026

मराठी बुद्धीचाचणी (Play Store: "मराठी बुद्धीचाचणी: Exam Quiz") हे शैक्षणिक Quiz App आहे. ही Privacy Policy Appमध्ये कोणती माहिती वापरली जाते आणि का, हे स्पष्ट करते.

1. डिव्हाइसवर साठवली जाणारी माहिती

तुम्ही दिलेले नाव, Quiz progress, Coins, Streak, Badges, Score History आणि Sound/Notification सेटिंग्ज ही माहिती फक्त तुमच्या फोनवर (local storage) साठवली जाते. ही माहिती आमच्या सर्व्हरवर पाठवली जात नाही. App uninstall केल्यावर किंवा फोनच्या Settings मध्ये App Storage "Clear data" केल्यावर ती पूर्णपणे हटते.

2. Firebase (फक्त वाचन)

प्रश्न, चालू घडामोडी आणि Leaderboard यासारखा सार्वजनिक मजकूर आणण्यासाठी App Google Firebase Firestore मधून माहिती वाचतो. या प्रक्रियेत तुमची वैयक्तिक माहिती (नाव, Coins, Score) आमच्याकडे नोंदवली जात नाही. Firebase सेवा वापरताना Google ला तुमचा IP address सारखी तांत्रिक माहिती मिळू शकते.

3. जाहिराती (Google AdMob)

App मध्ये Google AdMob च्या Banner, Interstitial आणि Rewarded जाहिराती दाखवल्या जातात. जाहिरात दाखवण्यासाठी आणि मोजमापासाठी AdMob तुमचा Advertising ID, IP address, डिव्हाइस आणि App वापराची माहिती गोळा करू शकतो. ज्या भागात (उदा. EEA/UK) संमती आवश्यक आहे तेथे Google चा संमती (consent) फॉर्म दाखवला जातो. Advertising ID तुम्ही फोनच्या Settings → Google → Ads मधून रीसेट किंवा बंद करू शकता. अधिक माहिती: policies.google.com/technologies/ads

4. Coins, Rewards आणि Negative Marking

Coins हे फक्त App मधील आभासी गुण आहेत; त्यांना रोख किंमत नाही आणि ते पैशात बदलता येत नाहीत. Quiz च्या Level नुसार बरोबर उत्तराला Coins मिळतात आणि चुकीच्या उत्तराला वजा होतात (Easy ±5, Medium ±10, Hard ±20). Rewarded जाहिरात पूर्ण पाहिल्यावर +20 Coins मिळतात (दिवसाला जास्तीत जास्त 10 जाहिराती). ही मोजणी फक्त तुमच्या डिव्हाइसवर होते.

5. Notifications

Daily Quiz आणि Streak ची आठवण देण्यासाठी App तुमच्या परवानगीने फोनवरच (local) सूचना दाखवतो. ही परवानगी तुम्ही कधीही फोनच्या Settings मधून बंद करू शकता.

6. मुलांची माहिती

हे App १३ वर्षांखालील मुलांसाठी खास बनवलेले नाही. आम्ही जाणूनबुजून मुलांची वैयक्तिक माहिती गोळा करत नाही.

7. माहितीची विक्री / शेअरिंग

आम्ही तुमची वैयक्तिक माहिती विकत नाही. जाहिरात सेवेसाठी वर नमूद केलेली माहिती Google AdMob सोबत आपोआप शेअर होते.

8. तुमचे अधिकार आणि डेटा हटवणे

तुमचा सर्व डेटा तुमच्या फोनवरच असल्याने तो हटवण्यासाठी App uninstall करा किंवा Settings → Apps → मराठी बुद्धीचाचणी → Storage → Clear data निवडा. इतर प्रश्नांसाठी खाली दिलेल्या ईमेलवर संपर्क करा.

9. बदल

ही Policy बदलल्यास नवीन तारखेसह ह्या पानावर प्रकाशित केली जाईल.

10. संपर्क

Developer: PNIK Studio
Email: pnikstudio@gmail.com


English summary

Marathi Brain Challenge is an educational quiz app. Your name, progress, coins, streak and score history are stored only on your device and are not sent to our servers. The app reads public quiz content (questions, current affairs, leaderboard) from Google Firebase Firestore; it does not write your personal data there. The app shows Google AdMob ads (banner, interstitial, rewarded); AdMob may collect the Advertising ID, IP address and device/app usage data, and a Google consent form is shown where required. Coins are virtual and have no cash value. The app is not directed to children under 13. To delete your data, uninstall the app or clear its storage. Contact: pnikstudio@gmail.com.