आम्ही वापरतो फ्रेश, स्वच्छ व ताजे व्हेजिटेबल.
आम्ही वापरतो चांगल्या प्रतीचा तांदूळ.
आम्ही वापरतो शरीरासाठी योग्य व घरगुतीघरगुती मसाले.
आम्ही वापरतो स्वच्छ आणि फिल्टर केलेले पाणी.
निरोगी आरोग्यासाठी उत्तम प्रकारचा आहार मिळणे खूप गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही तुम्हाला देत आहोत खालील सुविधा.
आम्ही तयार केलेले अन्न हे चांगल्या प्रकारे शिजवून घेतलेले असते.तसेच, त्यामध्ये सोड्याचे प्रमाण हे 0.00% टक्के असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला 100% हमी देतो की आमच्या खाद्य पदार्थांमुळे तुमचे कधी ही पोट दुखी किंवा इतर पोटाचे विकार होणार नाही.
आम्ही भाज्या तयार करताना त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतोत. तसेच त्या मध्ये चांगल्या प्रतीचे मसाले ( घरगुती ) चांगले तेल, शेत गहू याचा वापर करतोत त्यामुळे मळमळ होणे, पित या सारखे आणखीन आजार होत नाही.
आयुष्य आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी आपल्या शरीराला चांगला सकस आहार मिळणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला पोषक आहार मिळाला तरच तुमचा दिवस सुखी व आनंदी जाईल.
New Year Special Party.New YYearear Special Party.
2021-2022 Mangalmurti Family