रयत शिक्षण संस्थेचे,

राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर

शैक्षणिक वर्ष 2021-22

इयत्ता 11 वी विज्ञान

तिसरी प्रतिक्षा यादी आणि विना-अनुदानित प्रवेश यादी


सूचना :

१. वरील प्रवेश दिनांक 11/09/2021 ते 14/09/2021 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायं. 05.00 वाजेपर्यंत देण्यात येतील. मुदतीनंतर आलेल्या विद्यार्थिनींचा प्रवेशावर हक्क असणार नाही.

२. प्रवेशासाठी येताना दहावीचा शाळा सोडल्याचा दाखला, दहावी गुणपत्रक, आधार कार्ड, लागू असल्यास जातीचे प्रमाणपत्र, समांतर आरक्षणाचे प्रमाणपत्र/कागदपत्रे (कला, क्रीडा, सैनिक/माजी सैनिक/दिव्यांग) यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी 2 झेरॉक्स प्रती, 1 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक


तिसरी प्रतिक्षा यादी आणि विना-अनुदानित प्रवेश यादी: >>>> manasmitra1879.blogspot.com/ <<<<< इथे क्लिक करा.