खेडेगावात ,वाडी - वस्तीमध्ये अंगभूत कलागुण असलेल्या कलाकारांच्या कलेला मिळणारा वाव म्हणजे गाववाडी प्रोडक्शन. आपली कला लोकांपर्यंत पोहोचवणे, आणि मनोरंजनातून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक संदेश देणे हे आपल्या प्रोडक्शन चे वैशिष्ट्य आहे. (Famous You Tube Web Serseries) 12 Episode
I have worked here as a Cinematographer (DOP) for 3 months
कुणीतरी आपले व्हावे प्रस्तुत येडी माणसं एक धम्माल विनोदी मराठी वेब सिरीज. 10 Episode
I have worked here as a Cinematographer (DOP) & Video Editor for 4 months