राज्यशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की , ज्यांनी अजून पर्यंत आपले असायमेन्ट जमा केले नसतील त्यांनी सोमवार दि. २३/०८/२९२१ रोजी राज्यशास्त्र विभागात जमा करावे .जे विद्यार्थी असायमेन्ट जमा करणार नाही त्यांना अनुपस्थित दाखविण्यात येईल याची नोंद घ्यावी .
ज्या विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षरता मंडळाचा गुगल फॉर्म भरला असेल त्यांनी https://chat.whatsapp.com/BBYaA1VyvvwL2JtrZ1SK1s हि लिंक वापरून गृप जॉईन करावा या गृप वर zoom मिटिंग द्वारा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात येईल
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि , त्यांनी राज्यशास्त्र विषयाचे बी. ए. भाग १ सेम. १ , बी. ए. भाग २ सेम. ३ आणि बी. ए. भाग ३ सेम. ५ चे असायमेन्ट तयार करून ठेवावे . दि. १ जाने . २०२२ ते ५ जाने . २०२२ दरम्यान राज्यशास्त्र विभागात जमा करायचे आहेत. सविस्तर तारीख नंतर कळविण्यात येईल. याची नोंद घ्यावी.