Notice

Session - 2016 - 2017

  1. महाविद्यलयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, ' आझादी के ७० साल ' या क्रांती दिनाच्या निमित्याने ' याद करो कुर्बानी ' ही तालुका स्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा संगीत विभागा अंतर्गत दिनांक १९ /८ /२०१६ रोजी दुपारी १.०० वाजता महाविद्यालयाच्या साभागृहामध्ये आयोजन करण्यात आले आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे डॉ . राजेश उमाळे, सहा. प्रा. उत्तरा तडवी, सहा. प्रा. मृणाल कडू व डॉ . वृषाली देशमुख ( संगीत विभाग ) यांच्या कडे दिनांक १७ //२०१६ पर्यंत द्यावीत .

  2. २. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक ३१ /८ /२०१६ रोजी दुपारी ३ .०० वाजता श्रावण - सरी या संगीत विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महाविदयालयाच्या साभागृहामध्ये उपस्थित राहावे

  3. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, युवा महोत्सव २०१६-१७ मध्ये ज्या विद्यार्थांना खालील स्पर्धे मध्ये सहभाग घ्यवयाचा असेल त्यांनी संगीत विभागातील डॉ .नेत्रा तेल्हारकर, सहा. प्रा. उत्तरा तडवी, सहा. प्रा. मृणाल कडू यांच्या कडे दिनांक १० /९ /२०१६ पर्यंत द्यावीत .

स्पर्धा या प्रमाणे - १) समूहगान २) सुगम संगीत ३) शास्त्रीय संगीत ४) समूह नृत्य ५) Quiz ६) मिमिक्री ७) वादविवाद ८) spot

painting ९) पोस्टर मेकिंग १०) रांगोळी

  1. ४. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, श्री . शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा आयोजित शिवोत्सव स्पर्धेचे आयोजन १) समूहगान २) सुगम संगीत ३) समूह नृत्य या स्पर्धेमध्ये दिनांक २४ /१२/२०१६ रोजी करण्यात येणार आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे डॉ . राजेश उमाळे, डॉ . वृषाली देशमुख ( संगीत विभाग ) यांच्या कडे दिनांक १७ /१२ /२०१६ पर्यंत द्यावीत .

  2. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८ व्या जयंती उस्त्वानिमित्य संगीत विभागातर्फे दिनांक २५/१२/२०१६ रोजी दुपारी १.०० वाजता महाविद्यालयाच्या साभागृहामध्ये अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपली नावे डॉ . राजेश उमाळे, सहा. प्रा. उत्तरा तडवी, सहा. प्रा. मृणाल कडू व डॉ . वृषाली देशमुख ( संगीत विभाग ) यांच्या कडे दिनांक २३ /१२/२०१६ पर्यंत द्यावीत .

Session 2017-2018

१. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक १३.१०.२०१७ रोजी संगीत विभागांतर्गत अभ्यास मंडळाचे उद्घाटन सोहळा व डॉ . शिरीष कडू यांचे गुरु - शिष्य परंपरा या विषयावर सप्रयोग व्याख्यान आयोजित केले आहे तरी संगीत विभागात संगीत विषयाच्या विद्यार्थांनी दुपारी १२.०० वाजता उपस्थित राहावे .

२ .वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, युवा महोत्सव २०१६-१७ मध्ये ज्या विद्यार्थांना खालील स्पर्धे मध्ये सहभाग घ्यवयाचा असेल त्यांनी संगीत विभागातील प्रा. वैशाली चौरपगार , सहा. प्रा. उत्तरा तडवी, सहा. डॉ.राजेश उमाळे यांच्या कडे दिनांक १५ /९ /२०१७ पर्यंत द्यावीत .

स्पर्धा या प्रमाणे - १) समूहगान २) सुगम संगीत ३) शास्त्रीय संगीत ४) समूह नृत्य ५) Quiz ६) मिमिक्री ७) वादविवाद ८) spot

painting ९) पोस्टर मेकिंग १०) रांगोळी.

३. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक १८.११.२०१७ रोजी सुरमणी कमलताई भोंडे यांचे ' शास्त्रीय संगीतातील गायकीचे तंत्रज्ञान ' या विषयावर सप्रयोग व्याख्यान आयोजित केले आहे तरी संगीत विभागात संगीत विषयाच्या विद्यार्थांनी दुपारी १.०० वाजता उपस्थित राहावे .

४. संगीत विभागातील B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक - १८.१२.२०१७ रोजी अभ्यास दौर्यांतर्गत ANIMATION BIO - ENGINEERING & RESEARCH CENTER, AMRAVATI या कॉलेजला भेट द्यावयाची आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ठीक ८.०० वाजता महाविद्यलयात उपस्थित राहावे .

५. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, संगीत विभागातर्फे दिनांक १४ /१/२०१ रोजी दुपारी १.०० वाजता वार्षिकोत्सवा निमित्त महाविद्यालयात गीत गाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपली नावे डॉ . राजेश उमाळे, सहा. प्रा. उत्तरा तडवी, डॉ. नेत्रा तेल्हारकर , प्रा. रंजना चोरे ( संगीत विभाग ) यांच्या कडे दिनांक ८ /१/२०१ पर्यंत द्यावीत . दिनांक ९.१.२०१८ ला ( Audition ) घेतल्या जातील याची नोंद घेण्यात यावी.

Session 2018-19

  1. महाविद्यलयातील सर्व वरिष्ठ , कनिष्ठ व M.C.V.C. विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक २७ /६ /२०१ रोजी दुपारी .०० वाजता गुरु पौर्णिमा उत्सव संगीत विभागाने आयोजित केलेला आहे , तरी सर्वांनी कार्यक्रमाला महाविदयालयाच्या जिजाऊ सभागृहामध्ये उपस्थित राहावे.

  2. .वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, युवा महोत्सव २६,२७,२८,२९ सेप्टबर २०१ मध्ये आयोजन केलेले आहे तरी ज्या विद्यार्थांना खालील स्पर्धे मध्ये सहभाग घ्यवयाचा असेल त्यांनी संगीत विभागातील प्रा. वैशाली चौरपगार , सहा. प्रा. उत्तरा तडवी, सहा. डॉ.राजेश उमाळे यांच्या कडे दिनांक १ /९ /२०१७ पर्यंत द्यावीत .

  3. स्पर्धा या प्रमाणे - १) समूहगान २) सुगम संगीत ३) शास्त्रीय संगीत ४) समूह नृत्य ५) Quiz ६) मिमिक्री ७) वादविवाद ८) spotpainting ९) पोस्टर मेकिंग १०) रांगोळी.

  4. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक १..२०१ रोजी प्रा.सौ. अलकनंदा तुळजापुरकर यांचे ' पं. वि. ना. भातखंडे यांच्या बंदिशींचे तंत्रज्ञान ' या विषयावर सप्रयोग व्याख्यान आयोजित केले आहे तरी संगीत विभागात संगीत विषयाच्या विद्यार्थांनी दुपारी १.०० वाजता संगीत विभागात उपस्थित राहावे .

  5. संगीत विभागातील B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक - ३१ .१.२०१ रोजी अभ्यास दौर्यांतर्गत SAM Audio / Vedio Multytrack Recording Studio, AMRAVATI ला भेट द्यावयाची आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ठीक ८.०० वाजता महाविद्यलयात उपस्थित राहावे .

  6. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, शिवोत्सवाचे आयोजन दिनांक २२.१२.२०१८ ला करण्यात आले तरी इच्छुक विद्यार्थांनी डॉ. राजेश उमाळे यांच्या कडे आपली नावे १३.१२.२०१८ देण्यात यावी याची नोंद घ्यावी.

  7. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, संगीत विभागातर्फे दिनांक १४ /१/२०१ रोजी दुपारी १.०० वाजता वार्षिकोत्सवा निमित्त महाविद्यालयात गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपली नावे डॉ . राजेश उमाळे, सहा. प्रा. उत्तरा तडवी, डॉ. नेत्रा तेल्हारकर , प्रा. रंजना चोरे ( संगीत विभाग ) यांच्या कडे दिनांक /१/२०१८ पर्यंत द्यावीत . दिनांक १० .१.२०१८ ला ( Audition ) घेतल्या जातील याची नोंद घेण्यात यावी.

  8. महाविद्यलयातील सर्व वरिष्ठ , कनिष्ठ व M.C.V.C. विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक २ / /२०१ रोजी दुपारी २ .०० वाजता सीमेवरील सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याकरिता विविध देश-भक्तीपर गीतांचे सादरीकरण संगीत विभागातर्फे करण्यात आले आहे , तरी सर्वांनी कार्यक्रमाला महाविदयालयाच्या जिजाऊ सभागृहामध्ये उपस्थित राहावे.

Session 2019 - 20

  1. महाविद्यलयातील सर्व वरिष्ठ , कनिष्ठ व M.C.V.C. विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक १८ /७ /२०१ रोजी दुपारी २ .०० वाजता गुरु पौर्णिमा उत्सव संगीत विभागाने आयोजित केलेला आहे , तरी सर्वांनी कार्यक्रमाला महाविदयालयाच्या जिजाऊ सभागृहामध्ये उपस्थित राहावे.

  2. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक १९ .९ .२०१८ रोजी श्री. पिंकेश यादव यांचे ' हार्मोनियम दुरुस्त कशी करावी ' या विषयावर सप्रयोग मार्गदर्शन आयोजित केले आहे तरी संगीत विभागात संगीत विषयाच्या विद्यार्थांनी दुपारी १.०० वाजता संगीत विभागात उपस्थित राहावे .

  3. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, शिवोत्सवाचे आयोजन दिनांक १० .१.२०१ ला करण्यात आले तरी इच्छुक विद्यार्थांनी डॉ. राजेश उमाळे यांच्या कडे आपली २.१०.२०१९ नावे देण्यात यावी याची नोंद घ्यावी.

  4. संगीत विभागातील B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक - १३ .१० .२०१८ रोजी अभ्यास दौर्यांतर्गत Sarth Audio / Vedio Multytrack Recording Studio, AMRAVATI ला भेट द्यावयाची आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी ठीक ८.०० वाजता महाविद्यलयात उपस्थित राहावे .

  5. महाविद्यलयातील सर्व वरिष्ठ , कनिष्ठ व M.C.V.C. विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक १४ / /२०१ रोजी दुपारी . ३० वाजता स्वर आयुष्याचे हा कार्यक्रम संगीत विभागाने आयोजित केलेला आहे , तरी सर्वांनी कार्यक्रमाला महाविदयालयामध्ये उपस्थित राहावे.

  6. महाविद्यलयातील सर्व वरिष्ठ , कनिष्ठ व M.C.V.C.विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, संगीत विभागातर्फे दिनांक १४ /१/२०१९ रोजी दुपारी १.०० वाजता वार्षिकोत्सवा निमित्त महाविद्यालयात गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तरी आपली नावे डॉ . राजेश उमाळे, डॉ. नेत्रा तेल्हारकर , प्रा. रंजना चोरे ( संगीत विभाग ) यांच्या कडे दिनांक १० /१/२०१ पर्यंत द्यावीत . दिनांक १ .१.२०१ ला ( Audition ) घेतल्या जातील याची नोंद घेण्यात यावी.

Session 2020 - 21

  1. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक २९ .४ .२०२१ रोजी प्रा.डॉ. अंकुश गिरी , महिला महाविद्यालय यांचे ' संगीताचे मानवी जीवनावर होणारे परिणाम ' या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान आयोजित केले आहे तरी संगीत विभागातील विद्यार्थांनी दुपारी १.०० वाजता आभासी पद्धतीने उपस्थित राहावे .

  2. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, दिनांक २२ . .२०२१ रोजी सौ. मेघा ठाकरे यांचे ' योग व संगीत ' या विषयावर आभासी पद्धतीने व्याख्यान आयोजित केले आहे तरी संगीत विभागातील विद्यार्थांनी दुपारी १.०० वाजता आभासी पद्धतीने उपस्थित राहावे .

  3. वरिष्ठ महाविद्यलयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, पं. भातखंडे जयंती निमित्त संगीत विभागातील प्राध्यापकांचे शास्त्रीय गायनाचे आयोजन दिनांक १० . .२०२१ ला करण्यात आले तरी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी संगीत विभागामध्ये २.०० वाजता उपस्थित राहावे.