कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्आरुह्य कविताशाखां 

वन्दे वाल्मीकिकोकिलम्

कवितेच्या झाडाच्या फांदीवर बसून मधुर आवाजात "राम राम" हे मधुर नाव गाणाऱ्या वाल्मिकी नावाच्या कोकिळेला मी प्रणाम करतो.