0.5kw Hybrid small solar system for luminous
0.5kw Hybrid small solar system for luminous
CAPEX AND OPEX SOLAR MODEL
Commercial residential solar system,
Hospital solar system,
Petrol pump solar system,
School and Colleges solar system,
Agriculture Solar system and also solar farming.
🔅♻️ सौर पॅनल काळाची गरज🔅♻️
☀️ इन्फिनिटी सोलर एनर्जी 🌍
(Go🌱Green🌍Future )
स्वतः च्या छतावर सौर पॅनल बसवा नेट मिटरींगद्वारे वीज बिलात बचत करा.
☀️ योजनेची वैशिष्ट्ये 🌍
👉🏻 वीज बिलाने हैरान असल्यास ही विज-निर्मिती योजना समजुन घ्या व योजना अमलात आणा.
🌞सौर पॅनेल वर पडणाऱ्या सुर्यप्रकाशापासुन स्वतः विज निर्माण करा.
तुमच्या मालकीचे घर / इमारत / उघोग इ. सावली विरहीत जागा हवी.
INFINITE SOLAR ENERGY यासाठी संपुर्ण आराखडा /मालाचा जागेवर बसविने / चालु करने तथा विक्री पश्चात सेवा देईल.
निर्माण झालेली वीज प्राधान्ये आपल्याला वापरता येईल व तिचे बिल सुध्दा येणार नाही. जास्तीची वीज तुमच्या वीज कंपनीला पुरविली जाईल.
कमी अथवा जास्त वीजेचा हिशोब बसविलेल्या नेट मिटरींगद्वारे होऊन त्यानुसार विजेचे बिल तयार होईल.
☀️ शासन सवलत (Gov. Subsidy )🌍
👉🏻 १ ते ३ कि.वॅ. क्षमतेपर्यंत प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात ४० टक्के तसेच ४ कि.वॅ. ते १० कि. वॅ. पर्यंत खर्चाच्या प्रमाणात २० टक्के अनूदान देण्यात येत आहे.
👉🏻याशिवाय गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना करिता १ कि.वॅ. ते ५०० कि. वॅट करिता प्रकल्प खर्चाच्या प्रमाणात २० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
☀️ योजनेचे फायदे 🌍
● पॅनल सफाई व्यतिरिक्त देखभालीची गरज नाही. सर्व वीज उपकरणे बिनधास्त वापरा.
● प्राप्ति व मालमत्ता करात सुट.
● ४-५ वर्षात आपल्या भांडवली गुंतवणूकीची परतफेड.
☀️ कंपनीची वैशिष्ट्ये 🌍
👉🏻ISO नामांकित जागतीक दर्जाचे अत्याधुनिक IES सोलर पॅनल उत्पादन.
👉🏻 कमीत कमी २५ वर्षाची सोलर पॅनल च्या कामगिरीची हमी.
👉🏻 उच प्रतीचे व जास्त कार्यक्षमतेचे सोलर पॅनल व इन्वर्टर,
👉🏻मोठ्या उद्योगांसाठी कॅपेटिव्ह पावर प्लान्ट, ओपन अॅक्सेस आणि व्हिलींग इ. मानकाद्वारे सेवा उपलब्ध.
☀️अधिक माहितीसाठी संपर्क साधावा🌍
☀️ INFINITE SOLAR ENERGY 🌍
(Go🌱Green🌍Future )
CONTACT NO;- +91-94048 24343, +91-70587 24373.
पत्ता:- ऑफिस ०१, आईसाहेब चौक, पिसादेवी रोड, हार्सूल, छत्रपती संभाजीनगर -४३१००१.
56kw solar for Deogiri forg cmp.pvt.ltd in MIDC AURANGABAD
4KW Solar system for shinde niovas by pass aurangabad
पत्ता:- ऑफिस ०१, आईसाहेब चौक, पिसादेवी रोड, हार्सूल, छत्रपती संभाजीनगर -४३१००१.
GO FUTURE SOLAR CAR PARKING CHARGING STATION
5kw for Kallamkar sir vijay nagar garkheda parisar aurangabad