About Us
About Us
आमचे फाउंडेशन Computer चे शिक्षण बदलण्यासाठी समर्पित आहे
अमरावती राहणाऱ्या विद्यार्थांना चांगल्या चांगले Computer Typing शिक्षण मिळावे म्हणून Computer Typing आधूनिक पद्धत निर्माण केली आहे. या पद्धतीचा उपयोग २०१६ पासून सुरु आहे. त्यामुळे माझे विद्यार्थी ५ ते ६ महिण्यात कमी तासाच्या सरावामध्ये एका वेळी ६ परिक्षा देवून पास होतात.