गुरुकुल मराठी शाळेत तुमचे हार्दिक स्वागत आहे!

मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याच्या आमच्या प्रयत्नात आपण आमच्यासोबत सहभागी झालात याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळ (BMM) अंतर्गत सुरु झालेली गुरुकुल मराठी शाळा ही केवळ भाषा शिकवणारी संस्था नसून, ती आपल्या समृद्ध परंपरा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा एक संगम आहे.

आपले मनःपूर्वक स्वागत! चला, एकत्र येऊन आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा गौरव वाढवूया!