नोंदणी माहिती
नोंदणी माहिती
आम्हाला आनंद आहे की आपण गुरुकुल मराठी शाळेत आपल्या मुलांची नोंदणी करण्यास इच्छुक आहात! खाली या वर्षाच्या नोंदणी प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे.
नोंदणी 2025 - 2026
नोंदणी 2025 - 2026
चालू शैक्षणिक वर्ष 2025 - 2026 साठी नोंदणी सुरू आहे. कृपया लिंकवर जाऊन नोंदणी फॉर्म भरा: नोंदणी फॉर्म
कृपया फॉर्म पूर्ण करून सबमिट करा.