GPAN Student Section

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये सर्व विषय उत्तीर्ण व खालीलप्रमाणे देण्यात आलेले ATKT Criteria पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी  Second Year Third Year मध्ये प्रवेशप्रक्रिया पार पाडण्यासाठी खालील Stepwise Activity नुसारच अचूकपणे दिनांक:- ०५/०७/२०२४ ते दिनांक:- १३/0७/२०२४ या दरम्यान Online पद्धतीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावयाची आहे

ATKT Criteria for Admission 2024-25.

 

 1) Second Year Admission- 

 

All Courses - 4 Subjects ATKT 

(Total fail 4 subjects from both First Semester & Second Semester)

 

2) Third Year Admission  - 

 

1.    First Year -  All Subjects Clear Pass 

2.    A) For Courses -  CE,  PG, ME 4 Subjects ATKT 

(Total fail 4  subjects from both Third Semester & Fourth Semester)

 

B) For Courses -  CO, CM, EE, EJ, IS - 3 Subjects ATKT 

(Total fail 3 subjects from both Third Semester & Fourth Semester)

(टीप- वरील निकष पूर्ण न करणाऱ्या Third Year मधील विद्यार्थ्यांनी OTO प्रवेशप्रक्रियेसाठी दि. १८/०७/२०२४ ता दरम्यान सकाळी ठीक ११:०० वाजता AV Hall मध्ये विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे.)

Act ivity 1 :- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेणाऱ्या SY TY मधील सर्व विद्यार्थ्यांनी Admission Fee Details चे अवलोकन करून विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या Category व घेणाऱ्या Facility नुसार Total Fee  निवडावी.

 

प्रवेश  घेण्यासाठी निवडावयाची प्रवेश फी  

 

a) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न (SC ST ह्या Category सोडून) रु. ८ लाखापेक्षा जास्त आहे व OPEN i.e Paying/Minority/Detain Readmission अशा विद्यार्थ्यांनी Rs. 8,960/- याप्रमाणे SBI Collect या Online Link वर Fee टाकावी

Against CAP Round मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 

 Total Fee - Rs. 8,960/-  याप्रमाणे SBI Collect या Online Link वर Fee टाकावी.

Against CAP विद्यार्थ्यांनी (सर्व Category) यांनी Scholarship Form भरावा. 

 

( तथापी Against CAP  विद्यार्थ्यांमधील Open तसेच सर्व Category तील शिष्यावृतीची उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांनी Freeship Form भरू नये.) 

 

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये Detain झालेल्या व विद्यार्थ्यांनी पुन्हा त्याच वर्षात प्रवेश Readmission घेण्यासाठी पूर्ण फी Rs. 8,960/- भरावी.  

 

b) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा कमी आहे (OPEN, OBC, EWS & Ex-Servicemen) - Rs. 5,960/-,  याप्रमाणे SBI Collect या Online Link वर Fee टाकावी. 

c) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखापेक्षा कमी आहे Category (SC, SBC, VJNT & ST) /Handicape/PTW/STW/TFWS) - Rs. 2,960/-   याप्रमाणे SBI Collect या Online Link वर Fee टाकावी. 

 

d) Rs. 8,960/- पेक्षा कमी प्रवेश फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सवलतीसाठीचे Scholarship / Freeship Form दिलेल्या मुदतीत भरणे आवश्यक राहील. 

 

प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक कार्यपद्धती    

 

खाली देण्यात आलेल्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये SBI Collect Link मध्ये Online पद्धतीने अचूक भरून Online Payment करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी SBI Collect चे दोन Print काढून घ्यावे. या दोन प्रिंटपैकी पुढील Original Marksheet वाटपाबाबतचे वेळापत्रकाची सूचना मिळाल्यावर Original Marksheet घेतेवेळी एका प्रिंटसोबत सर्व कागदपत्रे जोडून विद्यार्थ्याक्डील दुसऱ्या प्रिंटवर विद्यार्थी विभागातून Round Seal चा शिक्का घ्यावयाचे आहे. याची सर्व विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी. 

 

Activity 2 :-शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेणाऱ्या SY TY मधील सर्व विद्यार्थ्यांनी खालील Detail Information Admission Form भरण्यापूर्वी सोबत सर्व संबंधित मुळ कागदपत्रे जवळ ठेवून Admission Form मध्ये नमूद सूचनांप्रमाणे अचूक Form भरावा. व त्या Form चे दोन प्रिंट काढून घ्यावे. 

 

टीप:- विद्यार्थ्यांनी SBI Collect  Detail Information Admission Form हे जाणकार Net Cafe मध्ये जिथे प्रिंटरची सुविधा आहे  तिथेच भरून प्रिंट काढून घ्यावे. तसेच SBI Collect Print   Detail Information Admission Form यची  Mobile मध्ये Screnshot काढून ठेवावी. तसेच  Detail Information Admission Form च्या शेवटी देण्यात आलेले कागदपत्रांची  Original Copy व त्यांचा  Xerox Copy यांचा संच तयार  ठेवावा. कारण हा संच तुम्हाला Scholarship Form भरताना अवश्य लागणार आहे.  

सर्व विद्यार्थ्यांनी खालील Detail Information Admission Form भरण्यापूर्वी सोबत सर्व संबंधित मुळ कागदपत्रे जवळ ठेवून Admission Form मध्ये नमूद सूचनांप्रमाणे अचूक Form भरावा. व तो Form Online Submit  करावे.

 

Activity 3:- विद्यार्थ्यांनी खालील Form हे फक्त G-mail चाच E-mail ID & Password वापरूनच भरावे व तो E-mail ID & Password जतन करून ठेवावे. तसेच विद्यार्थ्यांनी खालील Form भरावा. 

 


s Y and TY 20 24-25.pdf

SY & TY Admission Fee Notice A. Y. 2024-25.

Online SBI Collect Link

 Apply For Second Year &  Third Year Detail Admission Form