मित्रांनो आपल्यासाठी काही खास शुभरात्री संदेश जे आपण आपल्या मित्र मैत्रिणींना किव्हा परिवार जणांना पाठवू शकता. आवडल्यास आमच्या मुख्य वेबसाइट भेट द्या.
आमच्या मुख्य संकेत स्थळ वर भेट द्या : ग्राफिक डोस
झोप लागावी म्हणून गुडनाईट चांगले स्वप्न पडावेम्हणून स्वीट ड्रीम्स आणिस्वप्न पाहतांना बेड वरून पडूनये म्हणून काळजी घ्या!
फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा ती म्हणजे नाव आणि इज्जत
तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद!
या जगात सगळ्या गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं
किंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमावतांना केलेल्या कष्टाला असते
जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे
सर्वात मोठं वास्तव लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात
कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो
आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे भेटुन तर सर्वजण आंनदी होतात पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे
काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा
विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला कि तो परत कधीच बसत नाही
काल आपल्याबरोबर काय घडले याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचे आहे याचा विचार करा म्हणूनच आता निवांत झोपा
दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात
स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो की तुमची झोप सुखाची जावो
जो फरक औषधांनी पडत नाही तोच फरक दहा मिनिट ज्यांच्याशी बोलून पडतो ना तिच माणसं आपली असतात सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा!
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही
कोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच
येणारा दिवस तुझ्या आठवणी शिवाय येत नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही
स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!
जेव्हा मायेची आणि
प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात..
तेव्हा दुःख कितीही
मोठं असलं तरी
त्याच्या वेदना
जाणवत नाहीत…
शुभ रात्री!
उठा उठा सकाळ झाली..
झोपा झोपा गंमत केली,
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ रात्री !
सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !
अधिक शुभ रात्री संदेश वाचण्यासाठी किव्हा इतर संदेश आणि शुभेच्छा साठी येथे भेट द्या : Best good night wishes and sms in Marathi
किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…
शुभ रात्री !
तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…
शुभ रात्री!
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
शुभ रात्री!
ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि,
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा.
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल.
शुभरात्री!
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
शुभ रात्री !
पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…
शुभ रात्री !
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही…
शुभ रात्री !
खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री !