पुस्तक परिचय
दुष्काळ आवडे सर्वांना - पी. साईनाथ - मराठी अनुवाद : हेमंत कर्णिक अक्षर प्रकाशन.
माणसं - अनिल अवचट - मौज प्रकाशन, मुंबई.
जेंव्हा माणूस जागा होतो - कॉ. गोदावरी परुळेकर - मौज प्रकाशन, मुंबई.
जग बदल घालुनी घाव - एकनाथ आव्हाड - समकालीन प्रकाशन, पुणे.
बिराड - अशोक पवार - मनोविकास प्रकाशन.
मरण स्वस्त होत आहे - बाबुराव बागुल - दिशा प्रकाशन.
का कराचं शिकून ? - लक्ष्मण माने - ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
वेदनेच्या वाटेवरून - रामनाथ चव्हाण - देशमुख आणि कंपनी।
न पेटलेले दिवे - राजा शिरगुप्पे- साधना प्रकाशन।
३१ ऑगस्ट १९५२ --प्रशांत पवार (साकेत प्रकाशन)
सेक्स मार्केट (पराग गावकर)लोकवाङ्मय प्रकाशन
कोल्हाट्याचं पोरं(ग्रंथाली प्रकाशन)
अक्करमाशी शरणकुमार लिंबाळे (दिलीपराज प्रकाशन)
तराळ -अंतराळ (कॉन्टिनेनटल प्रकाशन)
छत्तीसगड:नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती रंगनाथ पठारे सुमती लांडे (शब्दालय प्रकाशन)
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (पॉप्युलर प्रकाशन)
बारोमास : सदानंद देशमुख (कॉन्टिनेटल प्रकाशन)
पूर्णिया : अनिल अवचट(मौज प्रकाशन)
पारधी: गिरीश प्रभुणे (राजहंस प्रकाशन)
कातकरी: विकास आणि विस्थापन मिलिंद बोकील (मौज प्रकाशन)
कार्य आणि कार्यकर्ते : मिलिंद बोकील (मौज प्रकाशन)