आमच्याकडील सेवा -
१ . झेरोक्स, लेमिनेशन,टायपिंग ,B&W प्रिंट ,कलर प्रिंट,फोटो प्रिंट ,सर्व प्रकारचे पीव्हीसी कार्ड
२ . सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म भरले जातील.
* ७/१२ उतारा ,८-अ खाते उतारा ,ई-फेरफार ,प्रोपरटी कार्ड
* शिष्यवृत्ती फॉर्म
* नोकरी फॉर्म
* आय.टी.आय.फॉर्म
* सर्व प्रकारचे शेतकरी योजना ,कामगार योजना ऑनलाइन फॉर्म भरले जातील.
* दुकान अस्थापना ,उद्योग आधार ,फूड लायसन्स ,ई.
* ई-पी.एफ. संबंधित कामे
* जीवन प्रमाण
३ . महा ई-सेवा केंद्र
सर्व प्रकारचे दाखले काढून मिळतील