शैक्षणिक वर्ष - 2025 -2026 मध्ये इयत्ता - आठवीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
The entrance ceremony of class VIII students was held in the academic year 2025-2026.
प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला व विद्यार्थ्याना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
International Yoga Day was celebrated in the school and the importance of yoga was explained to the students.
प्रशालेत सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी विद्यार्थ्यानी छ . शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.
Social Justice Day was celebrated in the school and on the occasion, the students shed light on the life of Ch. Shahu Maharaj.
मार्च - 2025 बोर्ड परीक्षेतील उत्तीर्ण इयत्ता -दहावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विद्यालयात संपन्न झाला . विद्यार्थ्याना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
The award ceremony of the class-10th students who passed the March - 2025 board examination was held in the school. The students were honored with prizes.
टच संस्था मुंबई यांच्याकडून विद्यालयातील विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
Educational materials were distributed to the students of the school by Touch Sanstha Mumbai.
शेतीचे विद्यार्थ्याना ज्ञान व्हावे यासाठी प्रत्यक्ष शेतावर भात लावणी प्रशिक्षण देण्यात आले..
he students were given hands-on training in agriculture. n.
उल्हास ट्रस्ट चेन्नई , शाखा - मुंबई यांचे कडून विद्यालयातील इयत्ता - आठवीतील गुणानुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा सत्कार सरस्वती विद्यामंदीर जामसूत . ता . गुहागर . जि . रत्नागिरी येथे करण्यात आला . प्रत्येक विद्यार्थ्याला रक्कम रुपये १०००/- चा चेक प्रदान करण्यात आला .
Ulhas Trust Chennai Branch Mumbai felicitated the first five students of the school in class-VIII at Sarswati Vidyamandir Jamsut. Tal.Guhagar.Dist.Ratnagiri. Each student was awarded a check of Rs.1000/-
सहप्रवास प्रतिष्ठान मार्फत गरीब , गरजू,होतकरू,अनाथ विद्यार्थ्याना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली .निवृत्त भारतीय महिला क्रिकेटर सौ. दीपा मराठे यांची प्रशालेला भेट .
Financial assistance was provided for education to poor, needy, orphaned and destitute students through Sahapravas Pratishthan. Retired Indian women cricketer Mrs. Deepa Marathe visited the school.
डॉ .धनंजय वझे , पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या वृक्षांचे प्रशालेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले .
Trees received from Dr. Dhananjay Vaze, Pune were planted in the school premises.
प्रशालेत कौशल्य विकसन कार्यशाळा व रक्षाबंधन हे कार्यक्रम संपन्न झाले. कार्यशाळेला डॉ. सुरेन्द्र वैद्य यांनी विविध उपक्रम घेतले.
Skill Development Workshop and Raksha Bandhan program were conducted in the school. Dr. Surendra Vaidya took various activities in the workshop.
संस्थांतर्गत पाठांतर स्पर्धा
Inter-institutional recitation competition
सरस्वती पूजन कार्यक्रम
Saraswati puja program
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा कु . समीरा अनंत ठोंबरे उत्तेजनार्थ क्रमांक
All India Student Science Meet Sameera Anant Thombre Exciting Number
25 जुलै डॉ . तात्यासाहेब नातू स्मृतिदिन व इ . 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी गुणगौरव सोहळा
5 July Dr. Tatyasaheb Natu Smritidin and 10th Passed Student Merit Ceremony
महाराष्ट्र राज्य बाल चित्रकला स्पर्धेचे आयोजन
Organization of Maharashtra State Children Painting Competition
लोकमान्य . टिळक पुण्यतिथी
Lokmanya Tilak death anniversary
वर्षा सहल
Rainy Season Trip
वर्षा सहल
Rainy Season Trip