हे गणकयंत्र दशमान आणि इतर संख्या-प्रणालीमध्ये गणितं सोडवतं
या गणकयंत्रामध्ये तुम्हाला दोन विशेष गुण वापरता येतील:
कितीही मोठ्या संख्यांचे गणित सोडवणे.
वेगवेगळ्या संख्या प्रणाली वापरणे.
१६-०७-२०१९ वजाबाकीमधली चूक सुधारली.