Prior telephonic booking is must.

No walk-ins allowed

Floral Sojourn - An Ultimate Agrotourism Destination which is Located in NASHIK.


🛑 Ours is a first ever Landscaped Farm offering very pleasant and delightful Day Picnics coupled with excellent dinning/eat-out facilities in lush greenery of majestic trees and totally peaceful ambience.


🛑 Facilities Offered :-

Various Outdoor Games, Swings, Hammocks, Treetop Machan, Cook Your Food by Yourself , Very Delicious and Hygienic Food (if ordered in advance), Informative Farm Trail, Music System & all this in a classic settings of a well planned Theme Garden.


🛑 Do visit :-

when you and your near and dear ones wish to cherish some precious relaxing moments.


🛑 Most ideal spot for :-

Organization of Small Events, Day Picnics, Family's or Friend's Get-togethers, Parties and Celebrations.

& Of-course for All such occasions when you and your near and dear ones wish to cherish some Precious Relaxing Moments in the close proximity of Supreme Nature.


🛑 Please Note :-

1. Prior telephonic booking 2/3 days in advance is mandatory. We do NOT entertain walk-in visitors.

2. For more details :-

Please send "Hi" on WhatsApp to 9890986667 and in turn we will send you our Detail Presentation PDF with few representative snaps. It will work well to furnish you all required information.

"केरळ कोकणातील हिरवाई वृक्षराजी व शांतता अनुभवा आता नासिकमध्येच."


🛑 नाशिकमध्ये गोदापार्क पासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या फ्लोरल सोजर्न या लँडस्केपड् फार्मवरील शांत निरामय वातावरणात आणि नियोजन बद्ध स्वरूपात लागवड केलेल्या वृक्ष-वेलींच्या सान्निध्यात चित्तवृत्ती प्रसन्न होतात आणि मिळते ताजेपणाची एक रसीली अनुभूती !


🛑 What it is :-

दोन एकर पेक्षा मोठ्या परिसरात विविध चाळीस प्रकारची साडे तीनशे फळझाडे, अन्य दुर्मिळ पुष्प वृक्ष आणि फार्म फॉरेस्ट्रीसह एकूण सुमारे ५०० वृक्षांच्या नियोजन बद्ध स्वरूपात केलेल्या लागवडीचे गेली वीस वर्षे विशेष मेहनतीने संवर्धन करून साकार केलेले हे आहे एक अनोखे निसर्ग-शिल्प !


🛑 What For :-

कृषी पर्यटन, कौटुंबिक सहल, वाढदिवस, केळवण, डोहाळ जेवण, भिशी पार्टी / किटी पार्टी, ऑफिस पिकनिक, अशा स्वरूपाच्या कौटुंबिक किंवा मित्र-आप्तेष्टांसह आयोजित कार्यक्रमांच्या चिरस्मरणीय परिपूर्तीसाठी आम्ही उपलब्ध केला आहे एक आगळा-वेगळा निसर्गरम्य परिसर.


🛑 Facilities Provided :-

१.आम्ही देतो लज्जतदार सात्विक आनंदमय वनभोजन / अल्पोपहार.

त्याखेरीज पर्यटकांना आमच्या वनराईतील out-door kitchen मध्ये स्वतः स्वयंपाक करण्याचीही सोय आहे, डब्बा पार्टी इ. साठी आवश्यक भांडी आणि टेबल वेअर्स नाममात्र भाड्याने उपलब्ध.

२. बहुविध खेळ, झोके, हॅमाॅक्स, झाडांवरती उंच मचाण, माहितीपूर्ण शिवार फेरी, म्युझिक सिस्टिम अशा अनेक सोयी.

३. एका वेळेला आमच्याकडे फक्त एकाच गटाला आरक्षण मिळते, त्यामुळे आमच्याकडे गर्दी कधीच नसते, अगदी रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आला तरीही !


🛑 For More Details :-

अधिक माहितीसाठी ९८९०९८६६६७ या नंबरला व्हाट्सअप वरून "Hi" पाठवा. प्रतिसादात्मक स्वरूपात आम्ही तुम्हाला व्हाट्सॲप वरून आवश्यक ती सर्व माहिती संक्षिप्त आणि मुद्देसूद स्वरूपात समाविष्ट केलेल्या आमच्या सादरीकरणाच्या पीडीएफ आणि प्रातिनिधीक फोटो तुम्हास पाठवू.


🛑 Most Important :-

येण्याआधी दोन दिवस फोनवर सविस्तर बोलून आणि पूर्वनियोजन करूनच आमच्याकडे यावे लागते. किती जण येणार आहेत, कोणत्या दिवशी येणार आहेत, किती वाजता येणार आहेत आणि आमच्यातर्फे जेवण किंवा अल्पोपहार किंवा चहा कॉफी असे काही लागणार आहे का हे सर्व दोन दिवस आधीच सांगावे लागते. अचानक येणाऱ्यांना आम्ही प्रवेश देत नाही याची कृपया नोंद घ्यावी.