🏋️♂️ जिम बद्दल...
फिटनेस वर्ल्ड जिम, संभाजीनगर (औरंगाबाद) हे एक आधुनिक जिम आहे. येथे ओल्ड स्कूल व न्यू स्कूल प्रकारची उपकरणे तसेच कार्डिओची संपूर्ण सुविधा उपलब्ध आहे. जिम आठवड्यातील सर्व दिवस, रविवारीही खुले असते.
📍 पत्ता
बस स्टँड रोड, टीबेटीयन स्वेटर मार्केट समोर,
GM Motors च्या मागे, मिल कॉर्नर,
संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र
📞 संपर्क
मोबाईल: +91 96372 89444