Electrician & Plumber on yours call in Shegaon, Khamgaon, Akola, Telhara
We work as Electrician and Plumber also Industrial Automation all over Akola, Shegaon, Khamgaon, Telhara and Akot
Science नुसार आपल्या शरीरात 75% पाण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे शरीर hydration होते. Pure पाण्या मुळे त्वचा smooth होते. एकदा माणूस अन्न वीणा काही काळ जगू शकतो पण पाणी वीणा नाही, आणि हेच पाणी सौंदर्य वाढवण्यास उपयोगी ठरत.
Astrology नुसार अस मानल्या जाते की, ज्याच घरात नेहमी पाणी गळत राहते किंवा व्यर्थ जाते तेथे पैसे टिकत नाहीत, त्या मुळे काही लोक घरात पाण्याची गळती खपून घेत नाहीत. पाण्याचा संबंध चंद्रासी केला जातो आणि जन्म कुंडली मध्ये चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणुच चंद्र मुळे समुद्रात भरती ओहोटी येते आणि अमश्या पौर्णिमा सारखा दिवशी दैनिक पेपर मध्ये खूप काही विचलित करणारे किस्से देखील दिसतात. ज्या चंद्रा(पाणी) मुळे अथांग समुद्र ढवळल्या जातो त्या चंद्रा मुळे गृह कलेश दिखील होते कारण चंद्र(पाणी) मनाचे कारक मानले जाते ज्याचे मन शांत तो स्वास्थ अस मानलं जाते, आणि कुंडली मध्ये चंद्र-कुंडलीला महत्त्व दिलं जाते. पाण्याचा व्यवस्थापन न केल्याने वेगवेगळे वास्तुदोष पण दिसून येतात. दूषित पाण्या मुळे वेगवेले आजार उ्भवतात. तर हेच पाणी ज्योतिषशास्त्रात वेगवेगळे उपाय म्हणून वापरल जात.
पाणी हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या साठी आणि पुढील पिढी साठी आत्तेत महत्वाचे आहे आणि त्या साठी आपण त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
•Akola • Shegaon •Khamgaon •Telhara •Akot
Villages around those citys
•Toilet bathroom pipe fittings
• Wall hang/ Commede seat fittng
• Complete bathroom fitting with seat
And Geyser Diverter/ Mixer set up / Thermostatic body jet
•Bathtub Washing machine fitting/ set up
•Kitchen/ Bath besin
•R.O filter repair & setup
•Other water/pipe base project
•Complet house wiring/ underground fitting
•Profile lighting design
•Optical fiber lighting design
•Special stairs & window design
•Other Electronic/Electronic base repair
• mini sprinkler system installation • sprinkler • raingun • filter • check valve • fogger • spray jet • drip line/ tube • drip system installation • rain port sprinkler • poly fitting • HDPE piping
• three phase motor starter
•Auto starter
• submersible moter pump installation
• Industrial Automation
•PLC programming
•VFD
• Dancing water fountain