Embedded Files

                                                                       Our Services :

खालील आजारावर उपचार केले जातील


1} Hand 🤚 wrist and Leg 🦵 problems.

हात मनगट आणि पायiच्या समस्या आणि त्यावर उपचार


2} Nerve and tendon problems in Upper limb or lower limb

हाताच्या आणि पायाच्या अवयवात मज्जातंतू आणि स्नायू समस्या आणि त्यावर उपचार


3} Brachail plexus injuries Patients

ब्राकियल प्लेक्झस खांद्याची नस दुखापती होणे आणि त्यांवर उपचार


4} Hand and foot pains and Deformities.

हात आणि पाय  दुखणे आणि विकृती आणि त्यावर उपचार


5} Post paralysis weakness of hand and leg deformity 

अर्धांगवायू झाल्यानंतर हात किंवा पाय कमकुवत होणे आणि त्याचे  विकृती आणि त्यावर उपचार


6} Congenital Hand and leg deformities

जन्मजात हात आणि पायाची विकृती आणि त्यावर उपचार


7} Post burn contracture deformities of Hand and Leg

जळाल्यानंतर हाताची पायाची विकृती आणि त्यावर उपचार


8} Nerve and artery Injuries

मज्जातंतू आणि नसाची दुखापत त्यावर उपचार


9} Hand and Leg bone fracture 

हाताचे आणि पायाचे फ्रॅक्चर आणि त्यावर उपचार


10 } Hand and leg bone fracture infection,non union, Malunion 

हाताचे आणि पायाचे फ्रॅक्चर इन्फेक्शन ,वाकडे जुळणे , पूर्णतः न  जुळणे आणि त्यावर उपचार

Page updated
Google Sites
Report abuse