जड पाणी म्हणजे क्षारयुक्त पाणी हलके करण्यासाठी मी घेऊन आलो आहे..
डुसॉफ्ट - वॉटर कंडिशनर
क्षारयुक्त पाण्यामुळे जाणवत असलेल्या समस्या
घरातील सर्व फिटिंगवर ( नळावर ) क्षारयुक्त पाण्याचे डाग पडणे.
पाईपलाईनमध्ये क्षाराचा थर जमा होणे.
बाथरूम मधील टाईल्स खराब होणे.
केस गळणे.
त्वचा कोरडी पडणे.
लाईट वर चालणारा गिझर किंवा सोलर सिस्टिम क्षारयुक्त पाण्यामुळे खराब होते.
आर ओ सिस्टीमचे मेम्बरेन खराब होते.
वॉशिंग मशीनचा ड्रम क्षारयुक्त पाण्यामुळे खराब होत नाही..
या सर्व समस्यावर बहुउपयोगी असा डुसॉफ्ट सॉफ्टनर / वॉटर कंडिशनर
डुसॉफ्ट सॉफ्टनर / वॉटर कंडिशनर चे फायदे
प्रॉडक्ट इन्स्टॉलेशनला प्लंबरची आवश्यकता नाही.
या प्रॉडक्टला कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंटची आवश्यकता नाही त्यामुळे पाणी वाया जात नाही.
लाईटची आवश्यकता नाही.
जड पाणी व हलके पाणी याचे आपण प्रात्यक्षिक स्वतः घरी करून पाहू शकतो.