कागदपत्रांची माहिती करीता ९४०४००२६८० नंबर वर व्हाट्सअप करा / For document information, call WhatsApp on 9404002680
संपर्क मो. 9404002680 ता- श्रीरामपूर
माहिती- मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे. ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
शैक्षणिक कल्याण योजना
शैक्षणिक कल्याण योजना / शैक्षणिक कल्याण योजना - E01 Educational Assistance of Rs.2500/- to the first two children of the registered construction worker studying in 1st to 7th std. and Rs.5000/- for the children studying in 8th std. to 10th std.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५०००/-.
शैक्षणिक कल्याण योजना / शैक्षणिक कल्याण योजना - E02 Educational Assistance of Rs. 10,000/- to the first two children of the registered construction worker scoring 50% or more marks in 10th or 12th standard.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-.
शैक्षणिक कल्याण योजना / शैक्षणिक कल्याण योजना - E03 Educational assistance of Rs.10,000/- per educational year to the first two children of the registered construction workers studying in 11th and 12th standard.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-.
Educational Welfare Scheme / शैक्षणिक कल्याण योजना - E04 Educational assistance of Rs. 20,000/- per year to the wife/husband or first two children of the registered construction worker for the books & educational material for first, second and third year of degree.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस/पती पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-.
Educational Welfare Scheme / शैक्षणिक कल्याण योजना - E05 Educational assistance to the wife/husband/ first two children of the registered worker of Rs.1,00,000/- for Medical degree and Rs.60,000/- for Engineering degree.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस/पती वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/- .
Educational Welfare Scheme / शैक्षणिक कल्याण योजना - E06 Educational Assistance of Rs. 20,000/- to first two children of the registered worker taking Diploma Courses and Rs.25,000/- for Post-Graduation, Diploma Courses.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/-.
Educational Welfare Scheme / शैक्षणिक कल्याण योजना - E07 Reimbursement of the MS-CIT course fees to first two children of registered worker.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.
आरोग्य कल्याण योजना
Health Welfare Scheme / आरोग्य कल्याण योजना - H01 Financial Assistance of Rs. 15,000/- for natural delivery and Rs. 20,000/- for delivery by caesarean operation to the registered worker’s first two live children.
नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/-
Health Welfare Scheme / आरोग्य कल्याण योजना - H02 Medical Assistance of Rs. 1,00,000/- for the treatment of serious ailments for registered worker and his/her family members.
नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच)
H03 हि योजना family planning operation संदर्भात असून अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल
उपलब्ध नाही
Health Welfare Scheme / आरोग्य कल्याण योजना - H04 Financial Assistance of Rs. 2,00,000/- to the registered worker in case of 75% or more permanent disability.
नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्तसहास्य
आर्थिक कल्याण योजना
F01
F02
Financial Welfare Scheme / आर्थिक कल्याण योजना - F03 Subsidy on the amount of interest on loan amount of Rs.6 lakhs or subsidy of Rs.2 lakhs on the loan taken from a bank for purchasing or constructing a house for registered construction workers.
नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
F04
F05
समाज कल्याण योजना
S01
Social Welfare Scheme / समाज कल्याण योजना - S03 Distribution Of Personality Development Book Set
व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.
Social Welfare Scheme / समाज कल्याण योजना - S05 Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana for registered construction workers
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
Social Welfare Scheme / समाज कल्याण योजना - S06 Pradhan Mantri Suraksha Bima Yojana for registered construction worker.
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.