ABOUT US :
HELLO,
WE HAVE BROUGHT ATTRACTIVE HANDMADE ITEMS FOR YOU.
THIS BUSINESS STARTED BY MAKING ITEMS AS PER THE DEMAND OF RELATIVE AND NEAREST FRIENDS,GRADUALLY IT BECAME A BIG DUE TO DEMAND OF MANY PEOPLE. WE HAVE BEEN PROVIDING THIS SERVICE SINCE 2020.
AS WE ALL KNOW,SOME EVENTS LIKE WEDDING,MUNJ,KELVAN,BARSE,DOHAALE JEVAN,OTHER RELIGIOUS RITUALS,SANKRANT,NAVRATRA,DIWALI,GANPATI,CHRISTMAS ETC. ARE CELEBRETED AT HOME.
IN THIS FUNCTIONS WE NEED A VARIETY OF ITEMS FOR ENHANCING BEAUTY OF EVENT. THAT TIME WE CAN USE THIS ITEMS FOR HOME DECORATION. ALSO,WE CAN GIVE THIS ITEMS FOR GIFT PURPOSE FOR OTHERS.
SINCE,WE MAKE ALL THESE THINGS BY HAND,IT IS DEFINITELY DIFFERENT,UNIQUE AND CREATIVE. SOME OF THIS ITEMS MADE WITH WASTE TO DURABILITY METHOD.
WE ALSO TAKE CUSTOMIZE ORDERS,IF IT'S POSSIBLE TO MAKING...
" YOUR NEEDS.... OUR HELP.....!!!!! "
THANK YOU,
PRACHITI GOGATE.
NOTE :
ALL YOUR ORDERS WILL BOOKED IN ADVANCED AND THEN DELIVERED.
*TERMS AND CONDITION APPLY*
आमच्याबद्दल :
नमस्कार,
आम्ही तुमच्यासाठी आकर्षक हाताने बनविलेल्या वस्तू घेऊन आलो आहोत .
सुरुवातीला नातेवाईक आणि जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या मागणी नुसार वस्तू बनवून देत असताना, हळू हळू मागणी वाढू लागल्याने लहान असलेला हा व्यवसाय मोठा होत गेला. आम्ही २०२० पासून हि सेवा देत आहोत.
आपल्या सर्वांना माहित आहे की लग्न ,मुंज,इतर धार्मिक विधी,दिवाळी,गणपती,मकरसंक्रांत इत्यादी कार्यक्रम घरी होत असतात..अशा अनेक सणसमारंभाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घर सजावटीसाठी लागतात. अशावेळी आमच्या वस्तू तुम्ही वापरून घर सजवू शकता. तसेच तुम्ही या वस्तू इतरांना भेट म्हणूनही देऊ शकता .
सर्व गोष्टी आकर्षक आणि त्यात वेगळेपणा असून,वाजवी दरात उपलब्ध आहेत. आम्ही सर्व वस्तू हाताने बनवतो, तर काही वस्तू या टाकाऊ पासून टिकाऊ पद्धतीने बनवतो.
तसेच कोणाला विशेष वस्तू पाहिजे असेल तर ती आम्ही शक्य असल्यास बनवून देतो. आपल्या मनातील कल्पना समजून घेऊन सत्यात उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो...
" गरज तुमची .....मदत आमची .....!!!!! "
धन्यवाद,
प्रचिती गोगटे.
तळटीप :
आमच्या सर्व वस्तू आगाऊ नोंदणी करून मगच देण्यात येतील .
*नियम व अटी लागू *