Offline Programs
Program - 1
" उद्योजक विकास प्रशिक्षण " 🎓
ध्येय समृद्ध महाराष्ट्राचे 💡
महाराष्ट्रातील तरुणाईला उद्योजकतेकडे खेचण्याचा मोठा प्रयत्न.👬🏻👫
याच अनुषंगाने "उद्योजक मंच" घेऊन येत आहे
" उद्योजक विकास प्रशिक्षण " ते ही ऑफलाइन. ✅️📌
प्रशिक्षणाची उद्दिष्टे:-
1. हसत खेळत उद्योजकतेकडे वळण्याचा मार्ग. 😊
2. फक्त बेरोजगारी आहे म्हणुन नाही, तर उद्योजकीय विचार रुजविण्याचा मोठा प्रयत्न.🎭
3. सर्वांसाठी खुले सत्र, ज्यामुळे उद्योजकीय विचार आत्मसात करून personal development करण्यासाठी मदत करणारे एक practical training. 🔖
4. बदलत्या काळातील बदलते व्यवसाय याचे मार्गदर्शन. 🎯
5. नवनवीन बिझनेस आयडिया आणि संकल्पना 💡
6. Artificial intelligence आणि Innovation यांची सांगड घालून आपल्याला upgrade करण्यासाठी हा कोर्स. ♟️
7. तरुणाईने एखादा लहान बिझनेस लवकरात लवकर सुरू करावा, हा हेतू. 💯
8. सुट्टीचा सदुपयोग आणि वेळेचे महत्व ⏰️
प्रशिक्षणाचा आराखडा 🗓
5 रविवार - 5 सत्र (Training प्रोग्राममध्ये concepts न समजल्यास पुढच्या batch ला मोफत अॅडमिशन)📍
जोपर्यंत आपण Trained होत नाही तोपर्यंत मोफत Training करण्याची संधी 🎓
1. प्रत्येक रविवारी एक सत्र
2. Activities & Market research
3. काही videos, pdfs, आणि महत्वाची माहिती
4. Practical Demonstration
5. बिझनेस सुरू करण्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन
कोर्समध्ये काय काय असणार...📍
1️⃣ सत्र 1 :- दिवस पहिला
1. उद्योजकता म्हणजे काय ?
2. उद्योजकता का गरजेची आहे ?
3. उद्योजकतेसाठी शिक्षणाची आवश्यकता लागते का ?
2️⃣ सत्र 2 :- दिवस दुसरा
1. उद्योजकता, व्यवसाय आणि स्टार्टअप यामधील फरक.
2. Artificial intelligence चा वापर
3️⃣ सत्र 3 :- दिवस तिसरा
1. मार्केट ट्रेंड आणि आपण
2. भविष्यातील competition
4️⃣ सत्र 4 :- दिवस चौथा
1. Marketing & Sale funnel
2. बिझनेस ideas कशा शोधायच्या?
5️⃣ सत्र 5 :- दिवस पाचवा
1. बिझिनेसची सुरुवात कशी करावी ?
2. बिझनेस मधील पहिले 1000 दिवस 📍
6️⃣ सत्र 6 :- दिवस सहावा
1. Customer handling
2. कोणत्या गोष्टी करू नये ?
3. कोणत्या गोष्टी करायच्या ?
7️⃣ सत्र 7 :- दिवस सातवा
1. Sale करणे चुकीचे नाही, पण...
~ उद्योजक मंच 💡
Program - 2
Communication skills Training Program 🎓
- Introduction, Personal development, SWOT analysis
- Communication types, Diversity in communication
- Effective Resume/CV writing
- Interview preparation, Interview cracking tricks and techniques
- GD sessions
- Interview tricky questions-answers
- Business communication
- Creative thinking and ability to tackle situations
- Public speaking skills, Stage fear
- How to switch career ?
- And many more
⛱️ Key points of training ✔️
✅️ Practical demonstrations
✅️ Individual counseling
✅️ You can join next batch free for revision
✅️ Market trends and Career counseling
✅️ Communication skill = Life skill (Self awareness program)
✅️ Optimum fees, high Value addition
✅️ Corporate career building guidance
📍Time - Every Sunday 2-3 hrs (5 Sunday syllabus)
📍Batch starts from
Interested candidates contact us. ✔️
Contact Us