Indian No.1 Educational Platform. Use Org Code:- Sepjj
नमस्कार, तुम्हाला SET पास करून देण्यार्या अश्या गुणवत्ता असणार्या कोर्स मध्ये स्वागत आहे.
या क्रॅश कोर्स मध्ये ऑनलाइन टेस्ट सिरीज असेल ज्या मध्ये तुम्ही तुमचे प्रश सोडवणायची कला शिकून घ्याल. आणि तुम्ही नवीन अभ्यास सुरुवात केले असेल तर प्रश्नपत्रिका कशी असते, त्याचे स्वरूप काय, किती प्रश्न असतात, एक प्रश्नाला किती मार्क्स आणि सर्व काही शिकू शकता. त्याच बरोबत तुमच्या ज्ञांनामद्धे खूप भर पडणार आहे.
या कोर्स मध्ये पूर्ण 16 टेस्ट असतील, प्रतेक टेस्ट ही 50 प्रशंनांची असेल, प्रत्तेक प्रश्न हा 2 गुंनांसाठी असेल. नेगेटिव मार्किंग या पेपर मध्ये नाही. विचार करा जर तुम्ही SET पेपर ला जाण्या आधी 16 प्रश्नपत्रिका सोडवल तर तुमची 750 प्रश्नांचा सराव झालेला असेल. आणि मेन एक्झॅम मध्ये कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही.
वेळापत्रक खाली दिलेले आहे.