Wedding photography म्हणजे फक्त फोटो नाही, तर तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस जसा आहे तसाच visually जतन करणे. Chandrakant Photo & Video मध्ये आम्ही traditional आणि candid photography दोन्हीला cinematic शैलीची जोड देतो.
Bride entry, varmala, pheras, emotions, family moments आणि couple portraits – प्रत्येक क्षणात आम्ही natural expressions आणि सुंदर composition जपतो.
Kolhapur आणि आसपासच्या wedding venues मध्ये आम्ही premium equipment, controlled lighting आणि cinematic framing वापरतो. तुमची story जशी आहे तशीच, पण अधिक सुंदर पद्धतीने capture करण्याची आमची शैली आहे.
wedding photography अनुभव
Candid + traditional coverage
Cinematic wedding films आणि highlight videos
Drone shots for venue, entry आणि varmala moments
Premium lighting, lenses आणि color grading
Natural posing आणि real emotions capture
वेळेवर delivery आणि custom packages
Wedding Day Full Coverage
Bride & Groom Portraits
Haldi, Sangeet, Engagement
Family Photos & Group Shots
Rituals आणि Cultural Moments
Entry, Varmala & Pheras
Candid Emotions & Reaction Moments