कार्यक्रम पत्रिका-(२०२५)
कार्यक्रम पत्रिका-(२०२५)
Thane Brahman Sabha Progaramme Calendar-(2025)

Thane Brahman Sabha is Currently celebrating the 100th year. Here are the details of the programmes organized by Thane Brahman Sabha during this year.

महालक्ष्मी पूजन : (Mahalaxmi Poojan)
महालक्ष्मी पूजन : (Mahalaxmi Poojan)
मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२५ : महिलांसाठी सकाळी ८.३० वा. महालक्ष्मी पूजन सोहळा

रात्रौ ७.३० ते ११ वाजेपर्यंत भाविकांना महालक्ष्मी दर्शनाचा लाभ घेता येईल.

कोजागिरी पौर्णिमा : (Kojagiri Pournima)
कोजागिरी पौर्णिमा : (Kojagiri Pournima)
सोमवार दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७ ते १० वा. कोजागिरी निमित्त मंत्रपुष्प

लक्ष्मीपूजन : (Diwali Laxmi Poojan)
लक्ष्मीपूजन : (Diwali Laxmi Poojan)
मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७ ते १० वा.

कुंकुमार्चन : (Kumkumarchan)
कुंकुमार्चन : (Kumkumarchan)
रविवार दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. कुंकुमार्चनाचा कार्यक्रम संपन्न होईल.

रुद्राभिषेक : (Rudrabhishek)
रुद्राभिषेक : (Rudrabhishek)
रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी लघुरुद्राभिषेक कार्यक्रम सकाळी १०.३० वा.

ध्वजवंदन : (Dhwajvandan-Flag Hoisting)
ध्वजवंदन : (Dhwajvandan-Flag Hoisting)
सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वा. ध्वजवंदन होईल.

श्रीदासनवमी : (Shree Dasnavmi)
श्रीदासनवमी : (Shree Dasnavmi)
बुधवार दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीदासनवमी निमित्त दरवर्षी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात