भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
🥦शाळेची वैशिष्ट्ये🥦
🎯 सेमी इंग्रजीसाठी विशेष वर्ग
🎯 प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक
🎯प्रशस्त इमारत
🎯सुसज्ज प्रयोगशाळा
🎯अद्ययावत संगणक प्रयोगशाळा
🎯सुसज्ज ग्रंथालय व वाचनालय
🎯नाविन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम
🎯ज्ञानरचनावादी पद्धतीने शिक्षण
🎯कच्च्या विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग
🎯स्काॅलरबॅच मार्गदर्शन वर्ग
🎯मोफत शिक्षण व पाठ्यपुस्तके
🎯माध्यान्ह भोजन सुविधा
🎯ई- लर्निंग सुविधा
🎯SC,ST मुलांना शिष्यवृत्ती
🎯योगा,कवायत,स्काउट गाईड तसेच विविध स्पर्धा व खेळांद्वारे आनंददायी शिक्षण.
🎯इ.10 वी व 12 वीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा.
एकच ध्यास! विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास!!
🏬👨🏻🏫📚🍱🧘🏻♀️🤸🏻♀️🤹🏽♀️🧪🖥️📊👑
पुणे शहराच्या शिवाजीनगर भागातील अग्रगण्य व नामांकित शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा.
🔑⛓️लॉकडाऊन असल्याने शाळेत येवून प्रवेश निश्चित करणे अडचणीचे असल्याने आपण मोबाईलवरच नविन प्रवेश निश्चित करीत आहोत
धन्यवाद!!!!