रक्त वाढीसाठी घरगुती उपाय काय खावे लागते हे अगदी संपूर्ण विस्तृत सांगितले आहेत. तसेच आहारातील बदल आणि एक बदल सगळ्यांना माहीत नसलेली युक्ति ही सांगितली आहे जि बर्याच वेळेस केली जात नाही आणि hb वाढत नाही.
अधिक माहिती साठी आमच्या पेज ना भेट द्या.
https://aarogyaayurved.blogspot.com/
https://www.facebook.com/arogyaayurvedsurajkundle/
#drsurajkundle #arogyaayurved #ayurved #hb #hemoglobin
#hbvadhavnyacheupay
मुळात मुळात रोगाचं कारण शोध घेतला शिवाय रोग पूर्ण बरा होत नाही, आणि इथेच लोक अडकतात तात्पुरता उपाय करण्यापेक्षा मुळापासून नष्ट करणे गरजेचे असते. ह्या गोष्टींचा विचार करून या व्हिडीओ मध्ये मूळव्याध किंवा तत्सम व्याधी निर्माण झाली असता काय करावे आणि होऊ नये म्हणून काळजी घ्यावी हे सांगितले आहे. #piles #मूळव्याध #फिशर #उष्णता #भगंदर #digestiveproblems #health #healthtips
#मुतखडा_घरगुती_उपाय_मराठी
#मुतखडा_उपचार
मुतखडा घरगुती उपाय केल्यास नक्की फरक पडतो, शिवाय सारखे सारखे गोळ्या घेऊन शरीराची हानी टाळली जाते. हा उपाय अत्यंत सोपा घरगुती असल्याने लगेच करता येतो. करून बघा आणि इतरांना सांगासांगा
मुतखडा घरगूती उपाय स्वागत तोडकर,मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय,मुतखडा उपाय,किडनी stone मराठी,किडनी स्टोन का इलाज,मुतखडा यावर घरगुती उपाय,मुतखडा घरगुती उपाय,Mutkhada upchar marathi,Mutkahda kasakasa