सेवा हाच खरा धर्म मानून चाकण परिसरातील अरगडे कुटुंबीय गेली 40 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात निष्ठेने सेवा देत आहेत.
रुग्णसेवा, विश्वास आणि गुणवत्तापूर्ण उपचार हीच आमची ओळख आहे.
आपल्या वडिलांचा आदर्श, वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिकपणा आणि सेवाभाव डोळ्यासमोर ठेवून
डॉ. असित अरगडे यांनी सन 2007 साली वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली.
त्यानंतर 13 वर्षांपूर्वी अरगडे हॉस्पिटल आणि प्रसूती गृहाची स्थापना करण्यात आली. आज हे हॉस्पिटल चाकण परिसरातील विश्वासार्ह आणि अग्रगण्य महिला व प्रसूती उपचार केंद्र म्हणून ओळखले जाते.
✅ 12,000+ यशस्वी प्रसूती
✅ 3,000+ वंध्यत्व रुग्णांवर यशस्वी उपचार
✅ 70% ते 75% नॉर्मल (सामान्य) डिलिव्हरी
✅ चाकण परिसरातील प्रमुख व अनुभवी डॉक्टर
डॉ. अविनाश अरगडे
४८ वर्षांपासून चाकणमध्ये फॅमिली फिजिशियन.
चाकणमधील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते.
शिक्षण, कला, क्रीडा, सामुदायिक सेवा इत्यादी क्षेत्रात चाकणमध्ये जवळजवळ ९ ते १० संस्थांचे संस्थापक....
डॉ. असित अरगडे
चाकणमधील आघाडीचे प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ.
२०१७ पासून प्रॅक्टिस करत आहे. तेव्हापासून ९००० हून अधिक प्रसूती केल्या आहेत.
अस्तित्व परिषदेचे संयोजक.
सध्या चाकण डॉक्टर असोसिएशन (सीडीए) चे अध्यक्ष म्हणून काम करत आहे
चाकण शिक्षण मंडळ आणि नवोन्मेष विद्यालयाचे विश्वस्त.
पेशंटचे मनोगत