आदर्श कॉम्पुटर एज्यकेशन ही MKCL अधिकृत मान्यता प्राप्त संस्था असून सन २०१० पासून शिक्षण क्षेत्रा मध्ये संगणक प्रशिक्षण देण्याचे कार्य करते यासोबत MKCL संस्थेकडून राबविले जाणारे सर्व कौशल्यावर आधारित असणारे सर्व कोर्सेस प्रशिक्षनार्थी यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करत शैक्षणिक सत्र २०२५ मध्ये देखील संस्थेचे कार्य सुरळीत सुरु आहे.