Online College Library Public Access Catalog
खाली आपल्या महाविद्यालयाच्या पुस्तकाचा डेटाबेस दिलेला आहे ,सदर डेटाबेस मधील फिल्टरचा वापर करून आपणास हवे असलेले पुस्तक शोधा व त्यातील Class No व Location नंबर घेऊन सदर पुस्तक ग्रंथालयात शोधा
Online Union College Library Public Access Catalog
खाली आपण इतर महाविद्यालयाशी MOU केलेले आहेत त्याचा डेटाबेस आहे ,सदर डेटाबेस मधून आपणास हवे असलेले पुस्तक आहे का ते पाहून सदर पुस्तक घेण्यासाठी ग्रंथपाल यांच्याशी संपर्क साधावा .