संगणक इतिहास हा अन्य इतिहासाप्रमाणे सखोल व मनोरंजकही आहे. या विषयांवर अभ्यासपूर्व लेख लिहीत असताना संगणकाचे पूर्ण नियंत्रण करणाऱ्या संगणक प्रणाली बद्दल अर्थात ऑपरेटिंग सिस्टिम बद्दल मला मनोरंजक माहीती मिळाली. बिट्स एण्ड बाईट्स या माझ्या दैनंदिन सदरामध्ये मी ती लिहिली होती. त्यातीलच ’ऑपरेटिंग सिस्टिम’ संबंधी असणारे इतिहासाचे लेख खालीलप्रमाणे आहेत. कदाचित तेही आपल्या ज्ञानात थोडीशी भर टाकू शकतील...
This site is managed by,
Contact: Tushar B Kute (tushar@tusharkute.com)
Visit: http://www.tusharkute.com