स्वप्नील चव्हाण
नाट्यलेखक, कवी, कथालेखक, मालिका लेखक आणि अभिनेता. नाट्यक्षेत्रात साधारणतः पंधरा वर्षे सक्रीय.
महत्वाची नाटके आणि सन्मान:
तू , मी, इत्यादी- सवाई लेखक २००८
रिलेटिव - मटा. सन्मान , सर्वोत्कृष्ट लेखन, २०१७
अध्यात मी, सध्यात तू , मध्यात म कुणी नाही- संहिता मंच २०१९ ची भारतातली सर्वोत्कृष्ट नाट्यसंहिता. अनेक पुरस्कार तसेच समीक्षकांनी गौरवलेले नाटक.
लोकोमोशन- सर्वोत्कृष्ट लेखन, झी गौरव २०२०-२१ नामांकन, समीक्षकांनी गौरवलेले नाटक.
मन्वंतर- २०१५ सालच्या, 'कल्पना एक आविष्कार अनेक' स्पर्धेत सर्वोत्कृष्ट लेखनाचा सन्मान
काव्यलेखनात मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल ची दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक.
वीसहून अधिक अधिक एकांकिकांचे लेखन त्यापैकी अनेक मान सन्मान मिळवत्या झालेल्या काही एकांकिका-
तू , मी इत्यादी , डिब्बा बाटली भंगार, मृगमोक्ष , मयसभा, टाहो, भूमी, धस, 'एल', झुरळआख्यान
इतर नाटके:-
झिरो डिग्री सेल्शिअस
चिंध्या
आता कसं ग्लोबल ग्लोबल वाटतंय
मालिका लेखन:
मन उडु उडु झाल - झी मराठी
तू तेंव्हा तशी - झी मराठी
नवे लक्ष्य - स्टार प्रवाह
पुस्तके:
रज्जुत मज्जा (कथासंग्रह)
अभिनेता म्हणून भूमिका -
शोधन - नाटक वस्तू - चंप्र देशपांडे
मच्छर २ - नाटक भूमितीचा फार्स - शफात खान
भविष्यकाळ- नाटक निब्बाण - अरुण मिरजकर
पेपरवाला - नाटक चरित्र कळ - श्याम मनोहर
दोन - झिरो डिग्री सेल्सिअस - स्वप्नील चव्हाण
दुसरा - तू, मी इत्यादी - स्वप्नील चव्हाण