शरद व्याख्यानमाला कारंजा गेल्या ५७ वर्षांपासून कारंजा येथे समाज प्रबोधनाचे काम करीत आहे.
गत वर्षांमधे अनेक चांगल्या वक्त्यांची व्याख्याने कारंजात झाली आहेत. त्यापैकी कांही डाउनलोड साठी
उपलब्ध आहेत ती Classic Lectures वर क्लिक केली तर आपल्याला मिळतील.
अजून माहीतीकरीता About Golden Jubilee in 2007 किंवा Sharad Vyakhyanmala 2011 Patrika
या लिंक वर क्लिक करा.