केशरी कार्डावर पंधारा किलो धान्य, तूरडाळ, पामतेल, साखर मिळणार - महागाई व विधानसभा निवडणुका 2009 च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय.