MKM मराठी शाळा blog

एम. के. एम.मराठी शाळेकडून खुशखबर ..... मराठी पाऊल पडते पुढे .....

 अनन्या पंडित व  तन्वी वैद्य

-मेरीलँड, व्हर्जिनिया, डी .सी  भागातून AVANT परीक्षा सर करणाऱ्या पहिल्याच विद्यार्थिनी


एम. के. एम. मराठी शाळेच्या विद्यार्थिनी, अनन्या पंडित आणि तन्वी वैद्य  या दोघी जानेवारी, २०२३ मधे ACTFL प्रमाणित मराठी भाषा परीक्षा, यशस्वी रीत्या उत्तीर्ण झाल्या. त्यांना Maryland State Department of Education कडून हाय स्कूल डिप्लोमा आणि ट्रान्सक्रिप्टवर Seal of Biliteracy ची मुद्रा मिळणार आहे. त्याचबरोबर ग्रॅड्युएशन सोहळ्याला विशेष पदक देऊन गौरविले जाणार आहे. 

बृहन महाराष्ट्र मंडळ- भारतिविद्यापीठ, पुणे यांच्या पहिली ते पाचवी- या पाचीही परीक्षांत या दोघींनी उत्तम गुण पटकावले होते.

अनन्या व तन्वी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!


Ananya S. Pandit, Grade11 & Tanvi P. Vaidya, Grade 12 earned the Seal of Biliteracy! 

They both have achieved the unique distinction of passing the rigorous AVANT Exam for Marathi Language proficiency as prescribed by the American Council on the Teaching of Foreign Languages(ACTFL), in January 2023. 

Maryland State Department of Education will award them a medal and the Seal of Biliteracy on their high school diploma and transcripts.

They also passed the Bruhan Maharashtra Mandal- Bharatividyapeeth, Pune Level 1-5 Exams with outstanding performance.

Heartiest Congratulations  to Ananya & Tanvi!! 






आता अमेरीकेतही मराठी भाषा शिक्षणास राज्य मान्यता. आपल्या भागातील हाय स्कूलच्या मुलांना मराठीकरता हाय स्कूल ट्रान्सक्रिप्टवर क्रेडीटस् मिळवता येणार आहेत. सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की एम. के. एम. मराठी शाळेचा विद्यार्थी मल्हार कुलकर्णी ह्याने हा गौरव नुकताच मिळवला आहे.   


Malhar Kulkarni,  Grade 11, LCPS VA has passed CTT- Credit through Testing Exam in the Winter of 2021 and will be awarded the National Seal of Biliteracy by the Virginia Department of Education.

 

Malhar is an alumni of MKM Marathi Shala, DC. Through MKMMarathi Shala, DC he successfully completed Bruhan Maharashtra Mandal- Bharati Vidyapeeth, Pune, Level 1 through 5 Certificate Course.